Friday, April 17, 2026
Homeगडचिरोलीमोठी बातमी,गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनस झाले जमा- प्रति हेक्टरी...

मोठी बातमी,गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर बोनस झाले जमा- प्रति हेक्टरी १५ हजार रुपये

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- जिल्ह्यातीलधान उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर आज ३० मार्च २०२३ रोजी प्रति हेक्टरी १५ हजार रुपये प्रमाणे रक्कम जमा झाली असल्याने शेतकरी बांधवांनी शिंदे सरकारचे आभार मानले आहे.

शेतकरी बांधवांच्या नशिबी नेहमी अवकाळी पाऊस,किडीचा प्रादुर्भाव,गारपीट,बँकांच्या कर्जाचे डोंगर,सततची नपिकी व इतर कारणांमुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.अशातच मुख्यमंत्री शिंदे यांनी डिसेंबर २०२२ च्या हिवाळी अधिवेशनात शेतकरी बांधवांसाठी मोठी घोषणा केली होती.त्यावेळी धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी १५ हजार रुपये प्रमाणे २ हेक्टर मर्यादे पर्यंत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात बोनस देण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.त्यानुसार आज जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यात प्रति हेक्टरी १५ हजार रुपये प्रमाणे रक्कम जमा करण्यात आली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

चार शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-शाळेची सुट्टी झाल्यानंतर घराकडे परतणाऱ्या चार अल्पवयीन शाळकरी मुलांनी रत्याच्या कडेला असलेल्या मार्गावरील खड्ड्यातील पाण्यात उतरून आंघोळ करत असतांनाच खोल पाण्याचा...

झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे अहिल्यानगर जिल्ह्यात सन्मानित.. – ‘सैराट’ चित्रपटाची शुटींग जिथे पार पडली; अशा महाविद्यालयात वितरण सोहळा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांचा नुकताच अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत येथे सपत्नीक सत्कार करण्यात आला.कर्जत तालूका साहित्यप्रेमी मंडळ व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!