Thursday, August 27, 2026
Homeगडचिरोलीचामोर्शी तालुक्यात वन्यप्राण्यांच्या शिकारींचे वाढले प्रमाण

चामोर्शी तालुक्यात वन्यप्राण्यांच्या शिकारींचे वाढले प्रमाण

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली (चामोर्शी):- जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील ग्रामीण भागात वन्यप्राण्यांच्या शिकारीच्या घटनांमध्ये दीवसेंदिवस वाढ होत चालली आहे.शिकारी रात्रीच्या सुमारास वीजपुरवठा बंद करून वन्यप्राण्यांची शिकार करण्यासाठी सापळे लावित असतात.मात्र याकडे वनविभाग व विद्युत विभागाचे दुर्लक्ष करीत असल्यानेच वन्यप्राण्यांच्या शिकारींचे वाढले प्रमाण आहे. 

घनदाट जंगलाचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात वन्यप्राण्यांची संख्याही अधिक आहे.मात्र त्या तुलनेत शिकारीचे प्रमाणही खूप वाढले आहे.

कारवाई करूनही शिकार थांबेना चामोर्शी तालुक्यात अधिकारी व कर्मचारी अवैधरित्या वन्यप्राण्यांची शिकार करणाऱ्यांवर कारवाई करीत आहेत. आतापर्यंत अनेकांना अटक करण्यात आली आहे. मात्र वन्यप्राण्यांची शिकार करणे थांबलेले नाही. चामोर्शी तालुक्यातील शिकाऱ्यांवर कडक कारवाई करून वन्यप्राण्यांची शिकार थांबवावी;अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रेनिंग संपली; आता महाराष्ट्राला मिळाले १२ नवे ‘आयपीएस’ अधिकारी.. – पहा कोणाला कुठे मिळाली पदस्थापना..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-नुकतेच हैदराबाद येथील सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमीत प्रशिक्षण घेतलेल्या तब्बल १२ आयपीएस(भारतीय पोलीस सेवा) अधिकाऱ्यांना राज्यातील वेगवेगळ्या भागात जबाबदारी...

पैगंबरांच्या जिवनाचा आदर्श घ्या-इमाम फैजल अजहरी – कुरखेडा येथे समाज प्रबोधन मेळावा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ईद मिलादून्नबी(मोहम्मद पैगंबर जयंती)च्या पूर्वसंध्येला मौलाना आझाद चौक कुरखेडा येथे समाज प्रबोधन मेळावा आयोजित करण्यात आला होता.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागपूर येथील...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!