Monday, August 24, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली,चंद्रपूर जिल्ह्यात पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचे यलो अलर्ट...- हवामान खात्याने वर्तविला...

गडचिरोली,चंद्रपूर जिल्ह्यात पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचे यलो अलर्ट…- हवामान खात्याने वर्तविला अंदाज…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

संपादक/सत्यवान रामटेके

गडचिरोली :- हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात पुढील दोन दिवस काही ठिकाणी हलक्या सरीचा पाऊस तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघ गर्जना आणि वादळ-वारा येणार असल्याची संभावना प्रादेशिक हवामान केंद्र नागपूर विभागाने वर्तविली आहे.

हवामान खात्याने वर्तविण्यात आलेल्या अंदाजानुसार ३० मे ते ३१ मे २०२३ रोजी गडचिरोली आणि चंद्रपूर जीह्यात येलो अलर्ट घोषित करण्यात आला आहे. दिवसा कडाक्याचे ऊन तापत आहे तर सायंकाळी अवकाळी पाऊस पडत असल्याने उष्णतेने जीव कासावीस होत आहे.हल्ली उकाड्याचे दिवस सुरू असून अवकाळी पावसाने घातलेला थैमान जणूकाही आश्चर्यकारक आहे.अशातच लहान मुले,वयोवृद्ध, तरुण युवक-युवती व इतर नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याची दाट संभावना निर्माण झाली आहे.त्यामुळे नागरिकांनी अवकाळी पडणारे पावसाचे पाणी व कडाक्याच्या उन्हापासून बचाव करणे आवश्यक आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!