Wednesday, August 26, 2026
Homeगडचिरोलीकाँग्रेसच्या तिसऱ्या यादीत १६ उमेदवार; गडचिरोलीसाठी मनोहर पोरेटी...

काँग्रेसच्या तिसऱ्या यादीत १६ उमेदवार; गडचिरोलीसाठी मनोहर पोरेटी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-अखेर काँग्रेसची १६ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.यात काँग्रेसच्या वतीने गडचिरोली विधानसभा मतदारसंघाकरीता मनोहर पोरेटी यांची वर्णी लागली आहे.आता गडचिरोली विधानसभा क्षेत्रात भाजपाचे मिलिंद नरोटे वर्सेस मनोहर पोरेटी व इतर अशी रंगतदार चुरशीची लढत पहावयास मिळणार आहे.
 तिसरी यादी👇
खामगाव- राणा दिलीपकुमार सानंदा
नांदेड साऊथ- मनोहर अंबाडे
देगलूर – निवृत्तीराव कांबळे
अंधेरी पश्चिम- सचिन सावंत
मेळघाट- डॉ.हेमंत नंदा चिमोटे
गडचिरोली- मनोहर तुळशीराम पोरेटी
दिग्रस – माणिकराव ठाकरे
वांद्रे पश्चिम- असिफ झकारिया
सांगली- पृथ्वीराज पाटील
तुळजापूर- कुलदीप धिरज अप्पासाहेब कदम पाटील
कोल्हापूर नॉर्थ- राजेश लाटकर
मुखेड- हनमंतराव पाटील
मालेगाव मध्य- एजाज बेग अली बेग
चांदवड- शिरीषकुमार कोतवाल
इगतपुरी- लकीभाऊ जाधव
भिवंडी पश्चिम- दयानंद चोरगे
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!