Saturday, June 20, 2026
Homeगडचिरोलीउद्याला राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके गडचिरोलीत..

उद्याला राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके गडचिरोलीत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके उद्या गुरुवार २३ जानेवारीला गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार असून सकाळी १० वाजता शासकीय विश्रामगृह गडचिरोली येथे आगमन होणार आहे.सकाळी १०.३० वाजता स्थानिक लोकप्रतिनिधी,आदिवासी विद्यार्थी संघटना, वसतीगृहातील मुले,मुली व प्रतिनिधी यांचेसाठी राखीव.११ वाजता आदिवासी विकास विभागातील लाभार्थ्यांशी संवाद मेळाव्यास शासकीय माध्यमीक कन्या आश्रमशाळा सोडे ता.धानोरा येथे उपस्थिती. दुपारी २.३० वाजता आरमोरी येथे गोटुल महोत्सव व सांस्कृतिक कला,क्रीडा स्पर्धा,आदिवासी समाज प्रबोधन मार्गदर्शन शिबीरास उपस्थिती.सायंकाळी ४ वाजता आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोली येथे गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालयाच्या अधिपत्याखालील सर्व प्रकल्प कार्यालय व आदिवासी विकास,शबरी विकास महामंडळाचा आढावा. सायंकाळी ५.३० वा.पत्रकार परिषद.सायं.६ वाजता आदिवासी विभागाच्या विविध संस्था व मुलींचे वसतीगृहास भेटी व रात्री ८ वाजता यवतमाळकडे प्रयाण करतील.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!