- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विभाग मंत्री नितेश राणे उद्या,बुधवार ४ जून रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास गडचिरोली येथे आगमन व स्थानिक पदाधिकारी यांचेशी चर्चा करणार आहेत.सायंकाळी ६ वाजे जिल्हाधिकारी कार्यालय येथे नागपूर विभागातील मत्स्यव्यवसाय विभागाची आढावा बैठक व राखीव आणि सोयीनुसार प्रयाण करणार आहेत.
- Advertisement -

