Tuesday, September 8, 2026
Homeगडचिरोलीआरमोरी विधानसभा क्षेत्रात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट' अभियान... - गडचिरोली...

आरमोरी विधानसभा क्षेत्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट’ अभियान… – गडचिरोली जिल्हा शिवसेना महिला संपर्क प्रमुख वर्षाताई मोरेंनी महिलांशी साधला संवाद..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट’ अभियाना अंतर्गत गडचिरोली जिल्हा शिवसेना महिला संपर्क प्रमुख वर्षाताई मोरे (कुंभारे)यांच्या वतीने काल,रविवार दिनांक-१५ सप्टेंबरला आरमोरी विधानसभा क्षेत्रातील गावोगावी भेटी देत मार्गदर्शनपर
लाडक्या बहिणींशी संवाद साधून कुटुंबातील महिला सदस्यांची आस्थेने विचारपूस करीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावीअंमलबजावणीसाठी प्रयत्न केलेत.
या प्रसंगी आरमोरी विधानसभा महिला जिल्हा प्रमुख अर्चना गोंदोळे,विधानसभा महिला प्रमुख छाया मानकर सह शिवसेना महिला पदाधिकारी तसेच आरमोरी विधानसभा संघटक नारायण धकाते,आरमोरी विधानसभा शिवसेना समन्वयक राकेश बैस,आरमोरी विधानसभा प्रमुख संतोष गोंदोळे,संजुभाऊ चट्टे विधानसभा मीडिया प्रमुख,  विधानसभा उपजिल्हा प्रसिध्दी प्रमुख ऋषिकेश पारधी प्रामुख्याने उपस्थित होते.त्याचप्रमाणे कोरची तालुका प्रमुख नरडांगे व कोरची तालुका पदाधिकारी यांनी विषेश उपस्थिती दर्शविली होती.
आरमोरी शहरासह गावातील कुटुंबांना भेटी देऊन, कुटुंबातील महिलांची आस्थेने चौकशी करून, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांची अंमलबजावणी प्रत्यक्षपणे होत आहे किंवा नाही आणि या योजनेचा लाभ,सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना मिळाला किंवा नाही यांची आरमोरी विधानसभा अंतर्गत,विविध गावातील आणि शहरातील,कुटुंबातील महिलांना भेटी देऊन वर्षाताई मोरे (कुंभारे) यांनी विचारपूस केली. यावेळी बहुसंख्य शिवसेना महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक; सहा जणांचा जागीच मृत्यू,तर सात जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गोंदिया-बालाघाट राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा परिसरात एका भरधाव ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार...

शासकीय शुल्काव्यतिरिक अतिरिक्त रकमेची मागणी; केवळ १५० रुपये घेतांना सेतू केंद्र चालकाला रंगेहाथ पकडले..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागरिकांना वेळेत व तात्काळ शासकीय प्रमाणपत्रे मिळावीत,यासाठी ऑनलाईन सेतू केंद्रे सुरू करण्यात आली आहेत.मात्र,काही सेतू केंद्र चालक मनमानी कारभार करून शासकीय...

गावाजवळच दर्जेदार शिक्षण; चार शाळा बनणार ‘मॉडेल शाळा’..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासीबहुल आणि दुर्गम एटापल्ली तालुक्यातील विद्यार्थ्यांना गावाजवळच आधुनिक, गुणवत्तापूर्ण आणि सर्वांगीण शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तालुक्यातील चार शाळा ‘मॉडेल शाळा’...

भरती परीक्षा सुधारणांसाठी उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत; राज्यातील सर्व सहा विभागांना देणार प्रत्यक्ष भेटी.. – थेट संवादासह आपल्या सूचना व अभिप्राय संबंधित विभागाच्या ई-मेलवर...

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये उच्चस्तरीय टास्क फोर्स गठीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!