Thursday, April 30, 2026
Homeगडचिरोलीआरमोरी विधानसभा क्षेत्रात ३१० बुथवर पार पडणार निवडणुक प्रकिया.. - मतदान केंद्रनिहाय...

आरमोरी विधानसभा क्षेत्रात ३१० बुथवर पार पडणार निवडणुक प्रकिया.. – मतदान केंद्रनिहाय पथक कर्तव्यावर सज्ज..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-आरमोरी विधानसभा क्षेत्रातील निवडणूका २० नोव्हेंबर रोजी पार पाडणार आहेत. त्यानुषंगाने, आरमोरी विधानसभा क्षेत्रातील एकुण ३१० बुथवर निवडणुक प्रकिया पार पडणार आहे.त्याकरीता आज,सोमवार १८ नोव्हेंबर रोजी ३९ बुध निहाय पथक हेलीकॅप्टरव्दारे व ९१ पथक बस आणि इतर वाहनाने आपले शासकिय कर्तव्य पार पाडण्याकरीता रवाना झालेली आहेत.मतदान कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्याकरीता व त्यांना प्रोत्साहन देण्याकरीता निवडणूक निरीक्षक विनीतकुमार व निवडणुक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी देसाईगंजच्या मानसी,सहायक निवडणुक निर्णय अधिकारी तथा उप विभागीय अधिकारी कुरखेडा हे देसाईगंजच्या तालुका क्रिडांगण येथील हेलीपॅडवर उपस्थित होते.
यावेळी क्षेत्रिय अधिकारी व मतदान अधिकारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.विधानसभा निवडणूक अनुषंगाने मतदान अधिकारी यांनी उत्साह पूर्वक पूर्वीच्या निवडणुकीचे अनुभव व्यक्त केले. प्रत्येक नागरिकांनी सहभाग दर्शवून संपुर्ण निवडणूक प्रक्रिया यशस्वी पार पाडण्याकरीता सहकार्य करावे;  असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी मानसी यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

नक्षलमुक्तीचा ठेवा..! स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७ वर्षात प्रथमच जिल्हाधिकारी गडचिरोलीच्या दुर्गम भागात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या टोकावर वसलेल्या व छत्तीसगडच्या सीमेवरील अत्यंत दुर्गम व नक्षल प्रभावित भामरागड तालुक्याच्या बीनागुंडा आणि लाहेरी या भागात स्वातंत्र्यानंतर तब्बल ७७...

पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘जीवनदायिनी’.. गडचिरोली जिल्ह्यात ३१ रुग्णांना तब्बल ३१ लाख ३५ हजार रुपयांची वैद्यकीय आर्थिक मदत वितरित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत न मिळालेल्या पात्र व गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ‘आधार’ ठरत आहे.गडचिरोली जिल्ह्यात आर्थिक वर्षात...

पोटात दुखू लागल्याने झाला भांडाफोड; अल्पवयीन विद्यार्थिनी आठ महिन्यांची गर्भवती.. – तरुणावर अत्याचार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वयात आल्यानंतर मुला-मुलींमध्ये एकमेकांविषयी आकर्षण वाढते आणि तिथूनच पुढे सुरू होतेय अनोखी 'लव्हस्टोरी' ही काही सांगण्याची गरज नाही.पण,अल्पवयीनांची 'लव्हस्टोरी' चिरकाल टिकणारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!