Saturday, June 13, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआनंदाची बातमी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची तारीख वाढली..

आनंदाची बातमी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची तारीख वाढली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-एखाद्या चित्रपटाप्रमाणे राज्याची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सध्या स्थितीत  सुपरहीट ठरली आहे.आता पर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात एकूण ७५०० रुपये जमा करण्यात आले आहेत.अशातच एका कुटुंबात जर दोन महिला लाभार्थी असतील तर अशांना एकूण १५ हजार रुपये जमा झाल्याने अनेक कुटुंबीयांचा आनंद द्विगुणित झाला आहे.काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेची अर्ज करण्याची शेवटची तारीख मागील महिन्याच्या ३१ सप्टेंबर होती.आता अर्ज करण्याची शेवटची तारीख वाढवण्यात आली आहे.त्यानुसार आता लाडकी बहीण योजनेचे अर्ज १५ ऑक्टोंबर पर्यंत भरता येणार आहेत.या योजनेचा लाभ न घेतलेल्या महिला आता अर्ज करु शकणार आहेत.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत आतापर्यंत अनेक महिलांचे अर्ज स्विकारले गेले नाही.दरम्यान,अनेक महिलांना अर्ज करतांना काही समस्या आल्या आहेत. त्यामुळे त्यांचे अर्ज मान्य झाले नाहीत.त्यामुळेच आता या महिलांना अर्ज करण्यासाठी संधी मिळाली आहे.परंतु सध्या लाडकी बहीण योजनेचा फॉर्म हा फक्त अंगणवाडी केंद्रातच भरला जाणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

त्वरा करा..! रेशन दुकानातून तांदूळ अन् गहू उचलण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-गरजू नागरिकांना पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरण करण्यात येते.मे व जून महिन्याचे धान्य वाटप करण्याची अंतिम तारीख १५ जून...

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

बांधकाम कामगार योजनांचा लाभ घेण्यासाठी ९० दिवस काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र; ११ जणांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कंत्राटदार,ऑनलाइन सेवा केंद्र संचालक व एजंट यांच्या संगनमताने करण्यात आलेल्या बोगस कामगार नोंदणीचे रॅकेट उघडकीस येताच तब्बल ११ जणांवर गुन्हे दाखल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!