Wednesday, October 14, 2026
Homeगडचिरोलीआदळून-आदळून स्वागत करायचेय; तर मग चला गडचिरोली...!

आदळून-आदळून स्वागत करायचेय; तर मग चला गडचिरोली…!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- एवढ्या फास्ट आणि नव्या तंत्रज्ञानाच्या युगात आपण कधी ऐकले नसेल असे स्वागत गडचिरोली जिल्ह्याच्या सुरुवातीलाच मोठ्या उत्साहात,आनंदात व जोमाने आदळून-आपटून केले जाते.यासाठी हातात हार लागत; ना कुणाची वाट पाहावी लागत.बस्स फक्त एखादे वाहन पाहिजे. दुचाकी असो की चारचाकी वाहन असो.

स्वागत करणारी सध्या स्थितीतील खरी घटना असून देसाईगंज-आरमोरी मार्गे गडचिरोली जात असतांना कुठल्याही प्रकारचे स्वागत केले जात नाही.मात्र गडचिरोली जवळील कठानी नदीवरील पुलाजवळून गेल्यास स्वागत नक्कीच केला जातो आहे.

स्वागत कसे केले जाते जाणून घेऊया; काल ११ फेब्रुवारी २०२३ रोजी दुचाकीने आरमोरी येथून गडचिरोली येथे प्रवास करतेवेळी कठानी नदी पुलावरून जात असतांना मुख्य डांबरीकरण रस्ता एवढा खराब झाला की दुचाकी वाहन,चारचाकी वाहन व महामंडळाची बस सुद्धा आदळत-आपटत,धक्के खात जाऊन; विना माळ घेऊन स्वागत केले जात असल्या सारखे वाटत असूनही याकडे जिल्हा प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने याचे नवलच वाटते आहे.

कठानी नदी पुलाजवळून ५० ते १०० मीटर अंतरावरील डांबरीकरण रस्ता खड्डेमय होऊन पूर्णपणे फुटलेल्या अवस्थेत झाला आहे.जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असलेल्या आगमनाच्या मुख्य मार्गावरच असे होत असेल तर बाकीच्या ठिकाणची अवस्था कशी? असा प्रश्न निर्माण होत आहे.

जिल्हा स्तरावर बांधकाम विभाग,जिल्हाधिकारी कार्यालय,पोलीस अधीक्षक कार्यालय,जिल्हा परिषद कार्यालय व इतर संपूर्ण क्लास वन अधिकाऱ्यांची कार्यालये असूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने यांनाही आदळून-आदळून स्वागत करण्याची सवय तर झाली नसावी ना? सर्वसामान्य जनता यांना तर सवयच झाली;असल्याने यावर तोडगा निघणार की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर सिंदेवाहीच्या राज्य महामार्गावर गतीरोधक बसविण्यास सुरुवात.. -अपघातांचा संभाव्य धोका कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत सिंदेवाही शहरातून जाणाऱ्या राज्य महामार्ग क्रमांक-९ वरील रस्ता सुरक्षेचा मुद्दा...

संभाव्य पाणीटंचाईसाठी गावनिहाय नियोजन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना.. -पाच तालुक्यांमधील ३६ संवेदनशील गावांमध्ये भूजल पातळी घसरली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन उपलब्ध पाण्याचे सूक्ष्म नियोजन,पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे संरक्षण आणि टंचाई निवारणाच्या उपाययोजनांना गती द्यावी.भूजल पातळी घसरलेल्या संवेदनशील...

दुष्काळग्रस्त तालुक्यांत मोफत धान्य वितरणासाठी विशेष नियोजन.. -स्थलांतरितांना इतर ठिकाणच्या रास्तभाव दुकानातून धान्य घेण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुष्काळग्रस्त गडचिरोली व चामोर्शी तालुक्यांतील पात्र कुटुंबांना नियमित मोफत अन्नधान्याचा पुरवठा अखंडित ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.शेतीवर अवलंबून असणारे...

‘यूपिआय’ वापरकर्त्यांसाठी दिलासा; शुल्क आकारणी पुढे ढकलली..

उद्रेक न्युज वृत्त :-येत्या,गुरुवार १५ ऑक्टोंबर २०२६ पासून दोन हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पात्र 'पर्सन टू मर्चंट' व्यवहारांवर ०.४ टक्के एमडीआर म्हणजेच 'मर्चेंट डिस्काउंट...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!