Tuesday, August 18, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआज दहावी परीक्षेचा निकाल; असा पहा निकाल..

आज दहावी परीक्षेचा निकाल; असा पहा निकाल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे,नागपूर,छत्रपती संभाजीनगर,मुंबई,कोल्हापूर,अमरावती,नाशिक,लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता १० वी परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर आज,मंगळवार १३ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.यंदा दहावीच्या परीक्षेला १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थी बसले होते.त्यात ८ लाख ६४ हजार १२० मुले,७ लाख ४७ हजार ४७१ मुली,तर १९ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांचा समावेश होता; असे मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी झालेल्या पत्रपरिषदेत माहिती दिली होती.
 
‘या’ ठिकाणी पहा निकाल👇
 
विद्यार्थ्यांना उपरोक्त संकेतस्थळांवर विषयनिहाय संपादित केलेले गुण उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रतही (प्रिंट आऊट) घेता येईल.विशेषतः शाळांना https://mahahsscboard.in (in school login) या संकेतस्थळावर एकत्रित निकाल व इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.
वरीलपैकी कोणत्याही अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
असा पहा निकाल👇
“SSC Examination March – 2025 Result” या लिंकवर क्लिक करा.
आपला रोल नंबर आणि आईचे पहिले नाव प्रविष्ट करा.
“View Result” वर क्लिक करा.
आपला निकाल स्क्रीनवर दिसेल; त्याची प्रिंटआउट किंवा स्क्रीनशॉट घ्या.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कारचा भीषण अपघात; पोलिस कर्मचारीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चंद्रपूर-मूल मार्गावरील वलनी- बोर्डा वळण मार्गावर आज,सोमवार १७ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात एका महिला पोलिस कर्मचारीचा...

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!