Monday, August 24, 2026
Homeगडचिरोलीअल्पयीन मुलांनी वाहने चालविण्यास; मालकाला पाच हजाराचा होणार दंड 

अल्पयीन मुलांनी वाहने चालविण्यास; मालकाला पाच हजाराचा होणार दंड 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- शाळा, महाविद्यालय परिसरात अल्पवयीन असलेल्या मुला- मुलींकडून सुसाट वेगाने वाहने चालविली जातात. काही ठरावीक रस्त्यावर हे प्रकार सर्वाधिक दिसून येतात. विशेषतः शाळा, महाविद्यालयाजवळ अल्पवयीन मुले वाहन चालवित असल्याचे दिसते. खासगी शिकवणी वर्ग, शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात ही अल्पवयीन मुले वाहन चालविताना अधिक प्रमाणात दिसतात.

शालेय तसेच अकरावी, बारावी प्रवेशित विद्यार्थ्यांच्या हातामध्ये पालकांकडून वाहन चालविण्याचा परवाना मिळण्याआधी वाहन दिले जात असल्याचे प्रकार जिल्ह्यात शहरी तसेच ग्रामीण भागातही पाहावयास मिळतात. अल्पवयीन मुलाने वाहन चालविताना पोलिसांनी पकडल्यास वाहन मालकाला पाच हजारांचा दंड आणि तुरुंगवास किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. याची अनेकांना कल्पना नसते. मात्र, ओठावर  मिशा फुटण्याआधीच वाहन चालविल्याने अपघात घडल्यास निष्पापांचा बळीसुद्धा जाऊ शकतो.त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!