Saturday, August 22, 2026
HomeUncategorizedअबब...! परिक्षा केंद्रांवर मुलींची गर्दी पाहून मुलगा पडला बेशुध्द...

अबब…! परिक्षा केंद्रांवर मुलींची गर्दी पाहून मुलगा पडला बेशुध्द…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

बिहार(नालंदा) :- शालेय किंवा महाविद्यालयीन परीक्षांदरम्यान विचित्र घटना घडल्याचे आपण अनेकदा ऐकतो,वाचतो; विद्यार्थ्यांनी सामूहिक कॉपी करने,पेपर फुटने,परीक्षेदरम्यान एखाद्या विद्यार्थी-विद्यार्थिनीची तब्येत बिघडने अशा घटना परीक्षा केंद्रावर घडत असतात.सध्या एक अशीच पण काहीशी विचित्र घटना जोरदार चर्चेत आहे. बिहारमधल्या एका परीक्षा केंद्रावर मुलींची गर्दी पाहून चक्क एक मुलगा बेशुद्ध पडला असल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.सध्या या घटनेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.हा मुलगा नेमक्या कोणत्या कारणामुळे बेशुद्ध पडला, हे जाणून घेण्यासाठी लोक उत्सुक असल्याचे दिसून येत आहे. `झी न्यूज हिंदी`ने याविषयी माहिती देणारे वृत्त दिले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आमदार रामदास मसराम यांच्या वाढदिवसानिमित्त आंधळी येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त आज शनिवारी कुरखेडा तालुक्याच्या आंधळी गावातील शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात...

आता पोलीस दलातून निवृत्त होणारे श्वान राहणार पोलीस दलाचाच भाग..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य सरकारने पोलीस  दलातून निवृत्त होणाऱ्या श्वानांसाठी अत्यंत संवेदनशील निर्णय घेतला आहे.यापुढे १० वर्षे पूर्ण झाल्यानंतर श्वान पोलीस दलाच्या सेवेतून...

घरोघरी जाऊन रेशनचे धान्य खरेदी करणाऱ्या दोघांना घेतले ताब्यात.. -दोघांविरुद्ध अत्यावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-घरोघरी जाऊन नागरिकांकडून रेशनचे धान्य खरेदी करणाऱ्या दोघांना पोलिस व पुरवठा शाखेच्या संयुक्त पथकाने दोघांना ताब्यात घेत अत्यावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा...

वाढदिवस विशेष..! साधी राहणी,उच्च विचार आणि जनसेवेचा ध्यास- आमदार रामदास मसराम – राजकारण हे सत्तेचे माध्यम नसून जनसेवेचे साधन..

उद्रेक न्युज वृत्त :-शिक्षकी पेशातून समाजसेवेच्या व्यापक क्षेत्रात आणि तेथून लोकप्रतिनिधित्वाची जबाबदारी स्वीकारत जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!