Monday, August 24, 2026
Homeगडचिरोलीअंगणवाडी सेविका, मदतनिस बेमुदत संपावर...  - चिमुकल्यांचे थांबले पोषण आहार ....

अंगणवाडी सेविका, मदतनिस बेमुदत संपावर…  – चिमुकल्यांचे थांबले पोषण आहार ….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी आज सोमवारपासून अंगणवाडी सेविका,मदतनिसांनी बेमुदत संप सुरु केला आहे.त्यामुळे अंगणवाड्यांमधून दररोज वितरित केला जाणारा चिमुकल्यांचा पोषण आहार अडकला असून,त्यांचे शिक्षण व खेळणेही थांबले आहे.अचानक ओढवलेल्या या संकटामुळे जिल्ह्यातील प्रशासन अडचणीत आले असून त्यांना पर्यायी व्यवस्था उभी करता आली नाही.त्यामुळे आज २० फेब्रुवारी २०२३ रोजी दिवसभरात जिल्ह्यातील एकही अंगणवाडी उघडू शकली नाही.देशाचे भविष्य सामोरे नेण्याकडे म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते; त्यांना घडविण्याच्या प्रक्रियेतील हा पहिला घटक आहे.त्यामुळे शासनाने वेळोवेळी या घटकाचा गौरवपूर्ण उल्लेख करीत त्यांना मानधनवाढ व इतर बाबी लागू करण्याची आश्वासने दिली.प्रत्यक्षात मात्र त्या आश्वासनांवर अंमल केला नाही.त्यामुळे आक्रमक झालेल्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी आजपासून काम बंद आंदोलन करीत संप पुकारला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!