उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडच्या दंतेवाडा-नारायणपूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकी दरम्यान अंदाजे ३० नक्षलवादी ठार झाल्याची घटना आज,शुक्रवारी घडली.ओरछा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेंदूर आणि थुलाथुली गावांदरम्यानच्या जंगलात ही चकमक झाली.जंगलात २ तास अधूनमधून गोळीबार सुरू होता.यानंतर गोळीबार थांबल्यानंतर शोध मोहीम हाती घेण्यात आली.संध्याकाळी ६ वाजेपर्यंत जवानांनी १४ नक्षलवाद्यांच्या मृतदेहांसह एके-४७,एसएलआरसह इतर शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.
मोठी बातमी पोलिस-नक्षल चकमक; १४ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक


सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES