- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यातील विदर्भाची काशी म्हणून नावालौकीस असलेल्या चामोर्शी तालुक्यातील तिर्थनगरी मार्कंडादेव येथे जय संतोषी मॉं शक्तीपिठ संस्थान तर्फे निर्मीत असलेल्या जय संतोषी माँ मंदिरात शारदीय नवरात्री निमित्याने डॉ.रविंद्र सुरपाम सह भार्या जयश्री सुरपाम यांच्या हस्ते विधीवत पुजा-अर्चना करुन अंखड ज्योत प्रज्वलित केल्या गेली.यावेळी जय संतोषी मॉं शक्तीपिठ संस्थानचे मठाधिपती आचार्य श्रीमंत संतोष सुरपाम यांनी ऊपस्थीतांनी अंखड ज्योत प्रज्वलित करण्याच्या उद्देशाची महती देत पटवून सांगितले.यावेळी दुर्गा मातेची घटस्थापना छबिलदास सुरपाम सह त्यांची भार्या अल्का सुरपाम यांच्या हस्ते करण्यात आली. कार्यक्रमास जय शक्तीपिठ संस्थानचे उपाध्यक्ष रत्नादेवी गेडाम,कोषाध्यक्ष वर्षा भाजीपाले,सदस्य मंजुळा वेलादी,कौशल्या जुनघरे,मारोती जुनघरे सह भाविक-भक्तगण व मान्यवर ऊपस्थीत होते.
- Advertisement -

