Monday, August 17, 2026
Homeगडचिरोलीबालविवाहाला घाला आळा; बालकांचे हित पाळा..!

बालविवाहाला घाला आळा; बालकांचे हित पाळा..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- बालविवाहाला आळा बसावा, बालकांसोबत अनुचित प्रकार घडू नये,बालकांचे हित जोपासून कुटुंब सुरक्षित राहावे,याकरिता बालविवाह कायद्या तयार करण्यात आला.बालविवाहाचे दुष्परिणाम व कायद्याचे उल्लंघन केल्यास येणाऱ्या अडचणी,बालिकेचे होणारे शिक्षणाचे,भविष्याचे व आरोग्याचे नुकसान,मुली कुटुंबामध्ये जास्त दिवस राहिल्याने वाढणारा गैरसमज दूर करून बालविवाह कसा टाळता येईल.कोणीही याकरिता बळी पडणार नाही.बालिका,कुटुंब व समाज या सर्व घटकांचे महत्त्व जाणून घेणे आवश्यक आहे.

बालविवाह पद्धतीला प्रतिबंध पाळण्याकरिता सामूहिकरीत्या संकल्प करणेही गरजेचे आहे.जिल्ह्यात बालविवाह होत असल्याचे समजल्यास तात्काळ बालकल्याण समिती गडचिरोली,जिल्हा बालसंरक्षण कक्ष गडचिरोलीच्या विभागांना कळविण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

सावधान..! ऑनलाईन गेमिंगचा नाद ठरू शकतो जीवघेणा.. – गेमिंगमध्ये पैसे गमावल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या तरुणाने घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-आजच्या घडीला जवळपास ९९ टक्के लोकांकडे स्मार्टफोन असल्याने यातील अनेकजण चालता-बोलता कनेक्ट होण्यासह पैसे कमावण्याचे मार्ग शोधतांना दिसून येतात.त्यातच,काहीजण पैसे कमाविण्याचा सोपा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!