Wednesday, March 11, 2026
Homeगडचिरोलीनक्षलवाद्यांच्या दहशतीला न जुमानता नागरिकांनी बंदुका केल्या पोलिसांच्या स्वाधीन..!

नक्षलवाद्यांच्या दहशतीला न जुमानता नागरिकांनी बंदुका केल्या पोलिसांच्या स्वाधीन..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात सोमवार २८ जुलै पासून ते ३ ऑगस्ट या कालावधीत नक्षल्यांकडून शहीद सप्ताहाची घोषणा करण्यात आली आहे.सदरच्या काळात नक्षलवादी विविध भागात नक्षली स्मारके तयार करून बॅनर लावत असतात.या कालावधीत नक्षलवादी हिंसक घटना घडवण्याच्या तयारीत असतात.त्यामुळे शहीद सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर नक्षल्यांकडून कोणतीही हिंसक घटना घडू नये, याकरीता जिल्हा पोलिस दलाकडून नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे. अश्यातच आता जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यातील दामरंचा भागातील नागरिकांनी नक्षलवाद्यांच्या दहशतीला न जुमानता स्वतःकडील ३ बंदुका व १ नग बंदुकीचे बॅरेल दामरंचा उपपोलीस स्टेशन येथील पोलीसांच्या स्वाधीन केल्या आहेत.आदिवासी बांधव वन्यजीव संरक्षण तसेच शिकारासाठी परंपरेने बंदुका बाळगायचे.नक्षलवादी हे अतिदुर्गम आदिवासी भागातील नागरिकांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत स्थानिकांना आपल्या संघटनेत सामील करून घ्यायचे.मात्र,आता सर्वत्र चित्र बदलू लागलेय,लोकांना चुकून कळलेय की आपण काय करत आहोत.त्यामुळे नक्षलवाद्यांच्या आमिषाला बळी न पडता नागरिक त्यांच्यापासून दूर होऊ लागले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता वाहनचालकांशी उद्धटपणे वागणे आणि दंड भरण्यासाठी सक्ती करणे पोलिसांना पडणार महागात..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात प्रलंबित ई-चालान वसुलीसाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम राबवण्यात येत आहे.मात्र,या मोहिमेदरम्यान अनेक ठिकाणी पोलीस वाहनचालकांना रस्त्यात अडवून 'दंड आत्ताच भरा,अन्यथा...

सरपण गोळा करण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमावर वाघाचा हल्ला; इसम ठार..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जंगल परिसरात सरपण गोळा करीत असतांना वाघाने हल्ला चढवून एका इसमास ठार केल्याची घटना काल मंगळवारी सायंकाळच्या सुमारास ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील...

ऐतिहासिक यश; नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेस ‘आयएसओ’ मानांकन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा नैनपूर या शाळेला आज,बुधवार ११ मार्च रोजी ISO 9001:2015 Quality...

शिक्षकाचे पाच विद्यार्थिनींशी अश्लील चाळे; पालकांनी चपलेने बदडले..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना आज,मंगळवार १० मार्च रोजी उघडकीस आली आहे.एका ५४ वर्षीय शिक्षकाने इयत्ता चौथीच्या पाच विद्यार्थिनींशी अश्लील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!