Friday, June 19, 2026
Homeगडचिरोलीधान खरेदीसाठी शेतकरी ऑनलाईन नोंदणीला मुदतवाढ..

धान खरेदीसाठी शेतकरी ऑनलाईन नोंदणीला मुदतवाढ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत खरीप हंगाम २०२५-२६ साठी शेतकरी ऑनलाइन नोंदणीला आता ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.महाराष्ट्र स्टेट को-ऑप.मार्केटिंग फेडरेशनमार्फत गडचिरोली जिल्ह्यात धान खरेदी प्रक्रिया राबविली जात आहे.शासनाच्या अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या पत्रानुसार ही मुदतवाढ देण्यात आली आहे.शेतकरी बांधवांनी आपले धान व्यापाऱ्याला न विकता,शासनाच्या आधारभूत दरानुसारच विक्री करावे.यासाठी शासकीय धान खरेदी केंद्रावर त्वरित ऑनलाइन नोंदणी करून आपला धान केंद्रावरच विक्री करावा,असे आवाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी व्ही.एस.तिवाडे यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!