Sunday, September 6, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज येथील मायश्री राईस इंडस्ट्रीजचे संचालक उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित -मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ...

देसाईगंज येथील मायश्री राईस इंडस्ट्रीजचे संचालक उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित -मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- येथिल मायश्री राईस इंडस्ट्रीजचे संचालक आकाश व रोहित अग्रवाल यांना आज २८ जानेवारी २०२३ ला मुंबई येथिल सेंट रेजिस हॉटेल, लोअर परळ येथे न्युज 18 लोकमत द्वारा आयोजित कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्योगरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

उद्योग विरहीत जिल्ह्यात राईस मिलच्या माध्यमातून शेकडो लोकांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या अग्रवाल बंधूंना हा त्यांच्या मिलची क्षमता व त्यांचे तांदुळ विदेशात जात असल्याने विशेष म्हणजे याच माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देत असल्याने त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!