Wednesday, August 26, 2026
Homeअहेरीदुसऱ्या आंतरशालेय क्रिडा महोत्सव तथा वार्षीक स्नेहसंम्मेलनास झाली सुरुवात - डि.बी.ए.पब्लिक स्कुल...

दुसऱ्या आंतरशालेय क्रिडा महोत्सव तथा वार्षीक स्नेहसंम्मेलनास झाली सुरुवात – डि.बी.ए.पब्लिक स्कुल अहेरी 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

अहेरी :- डि.बी.ए.पब्लिक स्कुल अहेरी शाळेच्या ९ दिवसीय दुसऱ्या आंतरशालेय क्रिडा महोत्सव तथा वार्षिक स्नेहसंम्मेलनाला २७ जानेवारी २०२३ रोजी  सुरुवात करण्यात आली असून कार्यक्रमाची सुरुवात हातात  मशाल घेऊन रॕलीने झाली आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन डि.बी.ए.पब्लिक स्कुलच्या अध्यक्षा तनुश्रीताई आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.क्रिडा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी खो-खो,कॕरम, बुद्धीबळ,धावणी स्पर्धेने सुरुवात झाली.यावेळी भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा तथा माजी जि.प.अध्यक्षा भाग्यश्रीताई आत्राम,अहेरी पोलीस ठाण्याचे पी एस आय अप्पासाहेब रोकडे , राष्ट्रवादी महिला कांग्रेसच्या जिल्हाध्यक्षा शाहीन हकीम,माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धनरावबाबा आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते.क्रिडा महोत्सवाला गडचिरोली जिल्ह्यातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी हजेरी लावल्याने क्रीडा महोत्सव तथा स्नेहसंमेलन कार्यक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!