Tuesday, August 11, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तटेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती…

टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-टेस्ला कंपनीचे मालक एलन मस्क हे पुन्हा एकदा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचले आहेत. बर्नार्ड अरनॉल्ट आणि ॲमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना मागे टाकले.मस्क यांच्या संपत्तीत एआय कंपनीमुळे भरभराट झाली आहे.फोर्ब्सच्या रिअल टाईम अब्जाधीशांच्या यादीनुसार,एलन मस्क यांची एकूण संपत्ती २०९.७ डॉलर अब्ज (जवळपास १७.४८ लाख कोटी) रुपये आहे,तर बर्नार्ड अरनॉल्ट यांची एकूण संपत्ती आता २००.७ अब्ज (जवळपास १६.६१ लाख कोटी) रुपये आहे.चार महिन्यांपूर्वी पहिल्या क्रमांकावर असलेले अरनॉल्ट तिसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत,तर जेफ बेझोस १६.७३ लाख कोटी रुपयांच्या संपत्तीसह दुसऱया स्थानावर आहेत.

टॉप १० श्रीमंत👇

एलन मस्क – १७.४८ लाख कोटी रुपये 

जेफ बेजोस – १६.७३ लाख कोटी रुपये

बर्नार्ड अरनॉल्ट -१६.६१ लाख कोटी रुपये

मार्क झुकरबर्ग-१३.९५ लाख कोटी रुपये

लॅरी एलिसन १२.७७ लाख कोटी रुपये

लॅरी पेज-१२.१७ लाख कोटी रुपये

सर्गी ब्रिन ११.६६ लाख कोटी रुपये

वॉरेन बफे ११.१४ लाख कोटी रुपये

बिल गेट्स-१०.८४ लाख कोटी रुपये

स्टीव बाल्मर १०.५७ लाख कोटी रुपये

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत हिंदुस्थानातील एकाही अब्जाधीशाचा टॉप १० मध्ये समावेश नाही.रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी ११३.५ अब्ज डॉलर (जवळपास ९.४६ लाख कोटी रुपये) संपत्तीसह ११ व्या स्थानावर आहेत,तर गौतम अदानी या यादीत १८ व्या क्रमांकावर आहेत.त्यांची एकूण संपत्ती ८६.३ अब्ज डॉलर (७.१९ लाख कोटी रुपये) आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई; ४६ लाख रुपये किंमतीचा चीज ॲनालॉग व दही नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्रात पनीर सारखे दिसणारे चीज ॲनालॉगचे उत्पादन,साठवणूक,वितरण आणि विक्रीवर प्रतिबंध असतांनाही काही विक्रेते ग्राहकांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात चीज ॲनालॉगची विक्री...

बेशरमीची हद..! शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष बनण्यासाठी मुलांना टाकतात जिल्हा परिषद शाळेत.. – कोंढाळा जिल्हा परिषद शाळेतील प्रकार..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या नावारूपास आलेल्या "पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा" कोंढाळा येथील शाळा व्यवस्थापन समितीचे चित्र गेल्या दोन वर्षांपासून पार बदलून...

सर्पदंश दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची शासकीय मदत जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत घडलेली सर्पदंशाची घटना अत्यंत दुर्दैवी आहे.अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आश्रमशाळांमधील विद्यार्थी सुरक्षेचा...

अचानक विजांचा लखलखाट; विज कोसळून महिलेचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव येथील राजुली जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या उत्तरा उत्तम थेर वय ४७ वर्षे या महिला गुराखीचा वीज कोसळून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!