Wednesday, June 24, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली येथे ३ एप्रिल ला लोकशाही दिनाचे आयोजन

गडचिरोली येथे ३ एप्रिल ला लोकशाही दिनाचे आयोजन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- सर्व जनतेस सुचित करण्यात येते की,जिल्हाधिकारी कार्यालय,गडचिरोली येथील सभागृहात सोमवार ३ एप्रिल २०२३ रोजी दुपारी ३ वाजता लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर सभेच्या दिवशी तक्रार अर्ज स्विकारण्याची वेळ दुपारी २ ते ३ वाजेपर्यत राहील आणि सभेला ३ वाजता सुरुवात होईल.ज्या तक्रारदारांना लोकशाही दिनात तक्रार अर्ज दाखल करावयाचा असल्यास, त्यांनी तालुका स्तरावरील लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारीचे निराकरण होवून प्राप्त झालेल्या अहवालावर समाधान न झाल्यास तालुका स्तरावरील प्राप्त अहवाल व टोकन क्रमांक जोडून जिल्हास्तरावर  ३ एप्रिल २०२३ रोजी होणाऱ्या लोकशाही दिनात तक्रार अर्ज विहित नमुन्यात (प्रपत्र-१ अ ते १ ड) दोन प्रतित दाखल करणे आवश्यक राहिल.तसेच तक्रार/ निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी.अन्यथा अर्ज विचारात घेण्यात येणार नाही तसेच ३ एप्रिल २०२३  रोजी व्हिडीओ कॉन्फन्सद्वारे प्राप्त निर्देशान्वये विशेष कार्यकारी अधिकारी मुख्यमंत्री सचिवालय कक्ष गडचिरोली येथे प्राप्त होणाऱ्या तक्रारीवर जलद गतीने निराकरण करण्याच्या दृष्टीने सर्व प्राप्त तक्रारीबाबत संबंधित कार्यालय प्रमुखाकडुन आढावा घेण्यात येणार आहे.असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा लोकशाही दिन गडचिरोली यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!