Monday, May 4, 2026
Homeगडचिरोलीकवी प्रभाकर दुर्गे अष्टपैलू काव्यलेखन राज्यस्तरीय गौरव पुरस्काराने सन्मानित...

कवी प्रभाकर दुर्गे अष्टपैलू काव्यलेखन राज्यस्तरीय गौरव पुरस्काराने सन्मानित…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-अष्टपैलू संस्कृती कला अकादमी मुंबई व मासिक वृत्तपत्र न्यायप्रभात आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान सोहळा व गुणगौरव समारंभ २०२४ काल,रविवार २९ डिसेंबरला पुणे येथील श्रीक्षेत्र आळंदी येथे मोठ्या उत्साहात पार पडला असून गडचिरोली जिल्ह्याच्या मुलचेरा तालुक्यातील  अडपल्ली चक या खेड्यागावातील युवा कवी तथा लेखक प्रभाकर देविदास दुर्गे यांचा देखील सहभाग होता.त्यांना सलग वर्षभरातील सहभाग व त्यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान पाहून साहित्य कलेच्या सन्मानार्थ कार्यक्रमाध्यक्ष डॉ.मधुसूदन घाणेकर पुणे, संस्थापक अध्यक्ष ह.भ.प.शिवाजी खैरे,सह संपादिका तथा कोषाध्यक्ष ह.भ.प.अनुसया खैरे,प्रमुख अतिथी महंत ह.भ.प.प्रल्हाद सुपेकर महाराज नवी मुंबई, तसेच ह.भ.प.अलका झरेकर अहमदनगर यांच्या हस्ते अष्टपैलू काव्य लेखन राज्यस्तरीय गौरव पुरस्कार २०२४ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. सोहळ्यास महाराष्ट्रभरातील साहित्यिक उपस्थित होते.दुर्गे यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल उपस्थित मान्यवर,कवी, कवयित्री,नातेवाईक,गाववासीय, साहित्यिक सहकारी, मित्रपरिवार यांचे कडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

घरमालकाच्याच अल्पवयीन मुलीवर डोळा; मुलगी चार महिन्यांची गर्भवती..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या एमआयडीसी पोलिस ठाणे हद्दीत एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.चक्क किरायदार म्हणून वास्तव्यास असलेल्या एका २३ वर्षीय तरुणाने घरमालकाच्याच अल्पवयीन मुलीवर...

चुडाराम बल्हारपुरे यांचा पुणे जिल्ह्यात डंका; ‘जत्रा घडली नागोबाची’ या महानाट्यास पुरस्कार प्रदान.. – यंदाचा राज्यस्तरावरील ११ वा पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांना नुकताच शनिवार २ मे रोजी 'जत्रा घडली नागोबाची' या महानाट्यास पुणे जिल्ह्याच्या चाळकवाडी...

कोंढाळा येथे रिद्धी ॲग्रोटेक वेजिटेबल्स डिहायड्रेशन प्लांटचे भव्य उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा येथे आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते रविवार ३ मे रोजी रिद्धी ॲग्रोटेक वेजिटेबल्स डिहायड्रेशन प्लांटचे भव्य...

रानडुकराचा हल्ला; जखमीवर तात्काळ उपचार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील दर्भा परिसरात रानडुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुल्ला पिडसे या जखमी रुग्णाला शासकीय यंत्रणेच्या तत्परतेमुळे वेळेवर उपचार मिळाले आहेत.जंगलव्याप्त...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!