Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोलीआरमोरी येथे लोकसभेचे उमेदवार डॉ.नामदेवराव किरसान यांचे जंगी स्वागत व सत्कार….

आरमोरी येथे लोकसभेचे उमेदवार डॉ.नामदेवराव किरसान यांचे जंगी स्वागत व सत्कार….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली (आरमोरी) :- चिमूर लोकसभा क्षेत्राकरिता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव डॉ.नामदेव किरसान यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी (INDIA आघाडी ) कडून उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल,त्यांचे काल, दिनांक २४ मार्चला आरमोरी येथे प्रथम आगमनाप्रित्यर्थ महाविकास आघाडीच्या वतीने जंगी स्वागत आणि सत्कार करण्यात आले. 

यावेळी माजी आमदार आनंदराव गेडाम ,तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे,शिवसेना उबाठा तालुकाप्रमुख भुषण सातब,राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तालुका अध्यक्ष संदिप ठाकुर,राजु अंबानी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष,मनोहर पाटील पोरेटी,रामदास मसराम,वामनराव सावसागडे,माजी जिल्हा परिषद सदस्य मनीषाताई दोनाडकर,अमोल मारकवार,माजी पंचायत समिती सदस्य वृदाताई गजभिये,महेंद्र शेन्डे,नगरपरिषद माजी सभापती सागर मने,भुपेश कोलते,लहानु पिलारे,ऍडव्होकेट जगदिश मेत्राम,मधुकर दोनाडकर,दिलीप घोडाम,शालिक पत्रे, विजय पिलारे,मिनाक्षी सेलोकर,विश्वेश्वर दरो,भिमराव बारसागडे,निलकंठ गोहणे,श्रीकांत भजभुजे,चदु टेंभूरने,निलेश अबादे, सत्यवान वाघाडे,संतोष लाकडे, रघुनाथ मोगरकर,गोपाल उरकुडे,स्वप्निल ताडाम, दिवाकर नारनवरे,हिवराज बोरकर,मनोज बोरकर, सलिश खोब्रागडे,नितीन खोब्रागडे,संजय वाकडे, अर्चना मडावी,सुनिता मेत्राम,वनिता जवजालकर, बेबीबाई सोरते,शालु मेत्राम,सारीका झजालकर यासह शेकडो महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!