Thursday, June 25, 2026
Homeगडचिरोलीआमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन......- कालिमाता मंदिर परिसरात...

आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन……- कालिमाता मंदिर परिसरात होणार भव्य सभा मंडप…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुलचेरा (गडचिरोली):- तालुक्यातील विवेकानंदपुर येथे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.विवेकानंदपुर येथील कालीमाता मंदिर परिसरात सभा मंडप बांधकाम करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली होती.अहेरी विधानसभा क्षेत्राचे आ.धर्मराव बाबा आत्राम यांनी सदर सभा मंडप बांधकामासाठी निधी उपलब्ध करून करून देत नुकतेच सदर कामाचे भूमिपूजन केले.काली मंदिर परिसरात सभा मंडप बांधकाम होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त करीत आमदार आत्राम यांचे आभार मानले. भूमिपूजन कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती युधिष्ठिर विश्वास,सरपंचा भावना मिस्त्री,माजी पंचायत समिती सभापती सुवर्णा येमुलवार,राकॉचे ज्येष्ठ कार्यकर्ते रंजीत मंडल,तालुका कार्यकारी मनोज बंडावार,शहराध्यक्ष मनोज कर्मकार,निखिल इज्जतदार,माजी नगराध्यक्ष सुभाष आत्राम,नगरसेविका सपना मडावी,नगरसेविका मनीषा गेडाम,नगरसेविका मंगला आलाम,विष्णू रॉय,मारोती पल्लो आदी उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना; कर्जमुक्ती योजनेबाबत वाचा संपूर्ण माहिती.. – कोण पात्र आणि कोण असणार अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त :-शेतकरी बांधव राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत.अनियमित पाऊस, गारपीट,दुष्काळ,अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी...

बहिणीचा छळ असह्य; जावयाचा साळ्यानेच केला खून.. – ५० हजाराची दिली सुपारी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गेल्या सहा वर्षापासून बहिणीचा छळ करीत असल्याच्या रागातून ५० हजाराची सुपारी देत चक्क साळ्यानेच जावयाचा गेम बजावला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात...

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य...

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!