Friday, July 3, 2026
Homeगडचिरोलीआपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ..

आपले सरकार सेवा केंद्रासाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात अनुज्ञेय असलेल्या ११४ ग्रामपंचायत स्तरावरील तसेच २ नगर परिषद/नगर पंचायत स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले होते.यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत ३० जून २०२६ निश्चित करण्यात आली होती.
मात्र,अंतिम मुदतीपर्यंत अनुज्ञेय ग्रामपंचायत क्षेत्रांसाठी अपेक्षित संख्येने अर्ज प्राप्त न झाल्यामुळे अर्ज स्वीकारण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार,आता इच्छुक अर्जदारांना येत्या,१० जुलै २०२६ पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.
इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सेतू शाखेत १० जुलैपर्यंत सादर करावेत,असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा कहर; घराचा स्लॅब कोसळून आजी आणि नातवाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात पावसाची संततधार सुरू झाली आहे.अश्यातच काही ठिकाणी पावसामुळे जीवितहानीच्या दुर्घटनाही घडू लागल्याचे उघडकीस येऊ लागले आहे.अश्याच प्रकारे...

गडचिरोली शहरातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी शासकीय जमीन मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली नगर परिषदेमार्फत अमृत योजनेअंतर्गत उभारण्यात येणाऱ्या सिव्हेज ट्रीटमेंट प्लांट(एसटीपी)प्रकल्पासाठी मौजा गडचिरोली येथील सर्व्हे क्रमांक-८४ मधील २.०४ हेक्टर शासकीय जमीन भोगवट्याने...

सतर्कतेचा इशारा.. आज गोसीखुर्द धरणामधून वैनगंगा नदीपात्रात सोडणार पाणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पावसाळ्याचा अख्खा जून महिना लोटून गेला,तरीही पावसाने पाठ फिरवली होती. मात्र,जुलै महिना लागणार,तोच पावसाने राज्याच्या विविध भागात कोसळधारा सुरू केल्या.यामुळे काही ठिकाणी विशेषतः...

माहिती अधिकारातील नवे नियम केवळ स्थगित करून चालणार नाही; तर ते कायमचे रद्द करण्यात यावेत.. – अण्णांचे उपोषण स्थगित; पण मागण्यांवर ठाम..

उद्रेक न्युज वृत्त :-ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या धसक्याने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः हस्तक्षेप करत माहिती अधिकार कायद्यातील १२ जून २०२६ रोजीच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!