Thursday, July 30, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआज रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद; चंद्रपूर देशात तर ब्रम्हपुरी राज्यात सर्वात हॉट..

आज रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद; चंद्रपूर देशात तर ब्रम्हपुरी राज्यात सर्वात हॉट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-वाढत्या तापमानामुळे जीवाची लाहीलाही होत आहे.सूर्य देवता कोपला की काय? अशी अवस्था सर्वत्र दिसून येत आहे.हल्ली उष्णतेत एवढी वाढ झाली आहे की,घरातील सीलिंग पंखा तर सोडाच थंड हवा देणारा कुलरही गरमा-गरम हवा फेकू लागला आहे.अशातच तापमानाच्या वाढीत नागपूरला मागे टाकणारा चंद्रपूर शहर सलग दोन दिवस सर्वात हॉट ठरल्याचे दिसून येत आहे.काल,रविवारी चंद्रपुरात ४४.६ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आली होती. तर आज,सोमवार २१ एप्रिलला चंद्रपूर शहराचे तापमान परत पुन्हा १ अंशाने वाढून ४५.६ अंश सेल्सिअसची नोंद करण्यात आल्याने चंद्रपूर देशातील सर्वात हॉट शहर ठरले आहे.त्यातच चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहराच्या तापमानात वाढ होऊन आज सोमवारी ४५.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आल्याने ब्रम्हपुरी शहर राज्यातील सर्वात उष्ण शहर ठरले आहे.अशातच आज  अमरावती ४४.६,अकोला ४४.१,नागपूर ४३.६,वर्धा ४३.४,यवतमाळ ४३.४,गडचिरोली ४३.०,वाशिम ४२.५,गोंदिया ४२.१,भंडारा ४१.४, तर बुलढाणा मध्ये ३९.८६ तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाखो रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त; कार ठेवून पळाला आरोपी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अवैधरीत्या दारूची वाहतूक करणाऱ्या कारचा पाठलाग करण्यात आला.दरम्यान,चालकाने पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न केला खरी,पण त्याचा प्रयत्न...

ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी; …अन्यथा एसटी बसची मिळणारी सवलत होणार बंद..!

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड(NCMC)अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार,येत्या शनिवार...

देसाईगंज येथे स्काऊट-गाईड विषयावरील मार्गदर्शन व उजळणी वर्ग उत्साहात संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-भारत स्काऊट-गाईड्स जिल्हा कार्यालय गडचिरोली व जिल्हा परिषद शिक्षण विभाग (प्राथमिक/माध्यमिक)गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच राजर्षी शाहू महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक...

आईसह दोन चिमुकल्या नदी व नाल्याच्या मधोमध अडकून पडल्या; धाडसी बचावकार्य..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात काल बुधवारी दिवसभर सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पामुलगौतम नदीसह परिसरातील नाल्यांना अचानक पूर आल्याने लाहेरी येथील एकाच कुटुंबातील तीन...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!