Thursday, April 16, 2026
Homeगडचिरोलीअखेर गडचिरोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट; पहा संपूर्ण उमेदवारांची नावे.....

अखेर गडचिरोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट; पहा संपूर्ण उमेदवारांची नावे.. -आरमोरी ८,गडचिरोली ९ तर अहेरीतून १२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ अंतर्गत नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याच्या आज ४ नोव्हेंबरच्या अंतिम दिवशी गडचिरोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघातून एकूण ११ उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज मागे घेतले असून आता आरमोरीतून ८,गडचिरोलीतून ९ आणि अहेरीतून १२ उमेदवारांमध्ये निवडणूक होणार आहे.
आरमोरी मतदारसंघातून माधुरी मुरारी मडावी,वामन वंगनुजी सावसाकडे,निलेश देवाजी हलामी आणि रमेश गोविंदा मानागडे या ४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले तर गडचिरोली मतदार संघातून आसाराम गोसाई रायसिडाम,डॉ.देवराव मादगुजी होळी,मोरेश्वर रामचंद्र किनाके,वर्षा अशोक आत्राम,विश्वजीत मारोतराव कोवासे या ५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत.तसेच अहेरी मतदारसंघातून अवधेशराव राजे सत्यवानराव आत्राम व आत्राम अजय मलय्या या २ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे असलेले उमेदवार👇
नामनिर्देश अर्ज मागे घेतल्यानंतर विधानसभा मतदार संघात निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे नाव व पक्ष पुढीलप्रमाणे आहेत.
आरमोरी विधानसभा मतदार संघ👇
रामदास मळूजी मसराम-इंडियन नॅशनल काँग्रेस,
कृष्णा दामाजी गजबे-भारतीय जनता पार्टी,
आनंदराव गंगाराम गेडाम-अपक्ष,
शिलू प्रविण गंटावार- अपक्ष,
मोहनदास गणपत पुराम-वंचित बहुजन आघाडी,
चेतन नेवशा काटेंगे-आझाद समाज पार्टी (कांशीराम),
अनिल तुलाराम केरामी-बहुजन समाज पार्टी,
खेमराज वातूजी नेवारे- अपक्ष
गडचिरोली विधानसभा मतदार संघ👇
मनोहर तुळशिराम पोरेटी-इंडियन नॅशनल काँग्रेस,
डॉ.मिलींद रामजी नरोटे- भारतीय जनता पार्टी,
संजय सुभाष कुमरे- बहुजन समाज पार्टी,
जयश्री विजय वेळदा- पीजेंट्स ॲन्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया,
भरत मंगरुजी येरमे- वंचित बहुजन आघाडी,
योगेश बाजीराव कुमरे- गोंडवाना  गणतंत्र पार्टी,
दिवाकर गुलाब पेंदाम-अपक्ष,
बाळकृष्ण वंगणूजी सावसाकडे- अपक्ष,
डॉ.सोनल चेतन कोवे- अपक्ष
अहेरी विधानसभा मतदार संघ👇
आत्राम धर्मरावबाबा भगवंतराव -नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी,
आत्राम भाग्यश्री धर्मरावबाबा– नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार),
रमेश वेल्ला गावडे- बहुजन समाज पार्टी,
संदीप मारोती कोरेत-महाराष्ट्र नवनिर्माण सेना,
निता पेंटाजी तलांडी- प्रहार जनशक्ती पार्टी,
आत्राम दिपक मल्लाजी- अपक्ष,
कुमरम महेश जयराम- अपक्ष,
गेडाम शैलेश बिच्चू-अपक्ष,
नितीन कविश्वर पदा- अपक्ष,
राजे अम्ब्रीशराव राजे सत्यवानराव आत्राम- अपक्ष,
लेखामी भाग्यश्री मनोहर- अपक्ष,
 हनमंतु गंगाराम मडावी- अपक्ष
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता खतांचा साठा उपलब्ध होण्याच्या चोवीस तास आधीच माहिती सार्वजनिक करणे बंधनकारक.. – प्रत्येक खत विक्रेत्याकडे लक्ष ठेवण्यासाठी सहाय्यक कृषी अधिकारी व उपकृषी अधिकाऱ्यांची...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-खरीप हंगाम जवळ येत असतांना शेतकऱ्यांना वेळेवर आणि रास्त दरात खत उपलब्ध व्हावे तसेच कृत्रिम टंचाई व काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने...

आज राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे चंद्रपुरात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्याच्या पर्यावरण,वातावरणीय बदल व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे ह्या आज,गुरुवार १६ एप्रिल रोजी चंद्रपूर दौऱ्यावर असणार असून आज सकाळी अकरा वाजता...

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!