Wednesday, June 24, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसोने महागले; ८० हजारी पार...

सोने महागले; ८० हजारी पार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-पुढील महिन्यात दिवाळी असल्याने सोन्याचे भाव आतापासूनच वधारले आहेत.दिवाळी सणात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर आभूषणांची खरेदी केली जाते.अशातच सोन्याची भाववाढ झाल्याने सर्वसामान्यांना मोठा झटका बसला आहे. दोन दिवसांपूर्वी ७७ हजारांच्या पुढे गेलेल्या सोने भावात गुरुवारी १७ ऑक्टोंबरला २०० रुपयांची घसरण झाली.मात्र,शुक्रवारी त्यात थेट ८०० रुपयांची वाढ होऊन सोने ७७ हजार ९०० रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले.जीएसटीसह एक तोळ्यासाठी आता ८० हजार २३७ रुपये मोजावे लागणार आहेत.
युक्रेन-रशिया युद्धामुळे सोने-चांदीसह अनेक वस्तूंचे भाव मोठ्या प्रमाणात वाढले होते.त्यानंतर अमेरिकन बँकांच्या स्थितीमुळे सोने-चांदी चांगलेच वधारले.त्या पाठोपाठ आता इराण व इस्त्रायल यांच्यातील वादामुळे सोने दरावर मोठा परिणाम होत आहे.तीन दिवसांपूर्वी बुधवारी सोने भावात एकाच दिवसात १ हजार १०० रुपयांची वाढ झाली.त्यामुळे सोन्याने ७७ हजारांचा टप्पा ओलांडत ते ७७ हजार ३०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले होते.अशातच आता सोने ८० हजारी पार गेले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!