Tuesday, July 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तशेतकऱ्याने धोतर नेसला म्हणून मॉलमध्ये प्रवेश नाकारला…-लोकांमध्ये उसळली संतापाची लाट…

शेतकऱ्याने धोतर नेसला म्हणून मॉलमध्ये प्रवेश नाकारला…-लोकांमध्ये उसळली संतापाची लाट…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-कर्नाटकातील बंगळुरु शहरातील प्रसिद्ध जीटी मॉलवर सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे.एका शेतकऱ्याला धोतर घातले म्हणून मॉलमध्ये प्रवेश न दिल्याने सिद्धारमैया सरकारने मॉलला सात दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

कर्नाटकातील बंगळुरु शहरातील प्रसिद्ध जीटी मॉलमध्ये काल,बुधवारी एका शेतकऱ्यासोबत गैरवर्तन करण्यात आले आहे.शेतकऱ्याने धोतर घातले म्हणून त्यांना मॉलमध्ये प्रवेश नाकारला होता.या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे. यावरुन कर्नाटक विधानसभा सत्रातही हा मुद्दा मांडण्यात आला.कर्नाटकचे नगर विकास मंत्री बिरथी सुरेश यांनी मॉल प्रबंधकाविरोधात कारवाई करण्याचे आश्वासन दिले.आज,गुरुवारी कर्नाटक विधानसभेत बिरथी सुरेश म्हणाले की,मी याप्रकरणी बंगळुरु महानगर पालिकेला त्या मॉलविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत.सरकारने तो मॉल सात दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!