Tuesday, August 11, 2026
Homeगडचिरोलीशहरी व ग्रामीण भागात अवैध सावकारीचे पसरू लागले जाळे….

शहरी व ग्रामीण भागात अवैध सावकारीचे पसरू लागले जाळे….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागात अवैध सावकारी सुरू आहे.अनेक गोर गरीब बेकायदेशीर सावकारीद्वारे लुटल्या गेल्याचे समजते. अवैध सावकार शेतकरी,व्यापारी,लघु उद्योजक, शेतमजूर तसेच समाजातील विविध गरजू घटकांकडून अवास्तव दराने व्याज वसूल करतात.व्याज न दिल्यास मालमत्ता हडप करणे,दमदाटी करणे,उपद्रव,गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून धमकी,मारहाण आदी गैरप्रकार करतात.अशी व्याजबटी करणाऱ्या सावकारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सहाय्यक निबंधक विभागाने कंबर कसने आवश्यक आहे.राज्य शासनाचा महाराष्ट्र सावकारी अध्यादेश २०१४ सुधारित कायद्यांतर्गत अवैध सावकारी करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येते.कोणताही अवैध सावकार,दलाल कुठल्याही प्रकारचा त्रास देत असल्यास सहाय्यक निबंधक सहकारी संस्था येथे संपर्क साधून तक्रार दाखल करणे आवश्यक आहे.शिवाय ज्यांना कर्ज हवे असेल,त्यांनी विशेषतः शेतकऱ्यांनी राष्ट्रीयीकृत बँका,सहकारी संस्था,परवानाधारक सावकार यांच्याकडून व व्याज दर निश्चित करूनच कर्ज मागणी करून घ्यावी.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

येत्या ६० दिवसांत हटविण्यात येणार महामार्गांवरील ढाबे,उपाहारगृहे आणि व्यावसायिक अतिक्रमणे..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राष्ट्रीय महामार्गावर होणारे अपघात आणि वाहतुकीचा अडथळा रोखण्यासाठी महामार्गाच्या हद्दीत येणारे सर्व बेकायदेशीर ढाबे,उपाहारगृहे आणि व्यावसायिक अतिक्रमणे पुढील ६० दिवसांत म्हणजेच...

अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई; ४६ लाख रुपये किंमतीचा चीज ॲनालॉग व दही नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्रात पनीर सारखे दिसणारे चीज ॲनालॉगचे उत्पादन,साठवणूक,वितरण आणि विक्रीवर प्रतिबंध असतांनाही काही विक्रेते ग्राहकांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात चीज ॲनालॉगची विक्री...

बेशरमीची हद..! शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष बनण्यासाठी मुलांना टाकतात जिल्हा परिषद शाळेत.. – कोंढाळा जिल्हा परिषद शाळेतील प्रकार..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या नावारूपास आलेल्या "पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा" कोंढाळा येथील शाळा व्यवस्थापन समितीचे चित्र गेल्या दोन वर्षांपासून पार बदलून...

सर्पदंश दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची शासकीय मदत जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत घडलेली सर्पदंशाची घटना अत्यंत दुर्दैवी आहे.अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आश्रमशाळांमधील विद्यार्थी सुरक्षेचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!