Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोलीचामोर्शी तालुक्यातील नवरगांव येथे रिपब्लीकन पक्षाची बैठक संपन्न....

चामोर्शी तालुक्यातील नवरगांव येथे रिपब्लीकन पक्षाची बैठक संपन्न….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- चामोर्शी तालुक्यातील नवरगांव येथे रिपब्लिकन पक्षाची बैठक रिपाईचे जिल्हाध्यक्ष मुनिश्वर बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.  मार्गदर्शक म्हणुन शेट्युल्ड कॉस्ट फडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड.विनय बाबोळे,शरद लोणारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.बैठकी दरम्यान ॲड.विनय बांबोळे म्हणाले की,बौद्ध बांधवावर अनेक संकटे येतात.परंतु त्याला न घाबरता आपण कायद्याच्या लढाईतुन समस्या सोडविल्या पाहीजे.आपले हक्क आणि अधिकार मिळविले पाहीजे.त्याच्रमाणे जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्चर बोरकर यांनी रिपब्लिकन पक्ष हा २०% राजकारण व ८०% समाजकारण करून जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी तत्पर आहे. निवडणूक येतात आणि जातात परंतु जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी रिपाई पलीकडे इतर कोणताही पक्ष आपली सामाजीक समस्या सोडवायला येत नाही.आम्ही सर्वतोपरी आपणांस सहकार्य करू असे त्यावेळी बोरकर यांनी म्हटले आहे.बैठकी प्रसंगी अनेक महत्वाच्या व इतर समस्यांवर चर्चा करून त्यावर अंमबजावणी करण्यात येणार असल्याचे आश्वासन देण्यात आले.

सदर बैठकीस कविश्वर झाडे,डायमंड वाकडे,प्रमोद गोवर्धन,जागेश्वर कोंडागुले,सुरेश वनकर,लक्ष्मण वणीकर,प्रमोद गोवर्धन,प्रकाश झाडे,करिष्मा वणीकर, ऋतुजा दुर्गे,मच्छगंधा वनीकर,हेमलता वाकडे सहीत नवरगांव येथील रिपाईचे कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!