Friday, October 16, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली येथील २२ जूनची रद्द झालेली पोलीस मैदानी चाचणी आता १३ जुलै...

गडचिरोली येथील २२ जूनची रद्द झालेली पोलीस मैदानी चाचणी आता १३ जुलै रोजी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- गडचिरोली पोलिस दलाच्या वतीने पोलिस शिपाई चालक व पोलिस शिपाई पदाची भरती प्रक्रिया सुरू आहे; मात्र या पोलिस भरतीत पावसाने एन्ट्री केल्याने शनिवारी २२ जून रोजी होणारी पोलिस शिपाई पदासाठीची मैदानी चाचणी रद्द करून पुढे ढकलण्यात आली आहे.२२ जूनची रद्द झालेली चाचणी आता १३ जुलै रोजी घेण्यात येणार आहे.

२१ जून रोजी रात्री नऊ वाजेनंतर शहरात सरी बरसल्याने २२ जून रोजीची नियोजित मैदानी चाचणी रद्द करण्याचा निर्णय रात्री उशिरा घेण्यात आला. जिल्हा पोलिस दलामार्फत पोलिस शिपाई चालक पदाच्या १० जागांसाठी तसेच पोलिस शिपाई पदाच्या ९१२ जागांकरिता भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

पोलिस मुख्यालयावर पोलिस शिपाई चालक पदासाठी २२५८ उमेदवारांची मैदानी (शारीरिक) चाचणी पार पडली.२१ जूनपासून पोलिस शिपाईपदाच्या चाचणीला सुरुवात झाली.दरम्यान, २१ जूनला रात्री नऊ वाजता पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे २२ जून रोजीची मैदानी चाचणी रद्द करण्याचा निर्णय पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी घेतला.

२२ जून रोजीची चाचणी १३ जुलै रोजी घेण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!