Wednesday, September 2, 2026
Homeगडचिरोलीउमेदवार किंवा पक्षाकडून आमिष दाखविले तर खर्च निरीक्षकांकडे करा तक्रार...

उमेदवार किंवा पक्षाकडून आमिष दाखविले तर खर्च निरीक्षकांकडे करा तक्रार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही उमेदवार किंवा पक्षाकडून आमिष अथवा प्रलोभन दाखविणेकरीता वस्तुंचे वाटप करुन आचारसंहितेचा भंग होत असल्यास नागरिकांनी तक्रार नोंदवण्याचे आवाहन निवडणुक खर्च निरीक्षक राजेश रामाराव कल्याणम यांनी केले आहे.
नागरिकांना जिल्हा नियंत्रण कक्षाचा टोल फ्री क्र.१९५० किंवा निवडणुक निरीक्षक (खर्च) राजेश रामाराव कल्याणम यांचा मोबाईल नंबर ९४२००६७६२६ (9420067626)यावर तक्रार नोंदवता येईल.यासोबतच ६७-आरमोरी विधानसभा मतदारसंघ करिता ९४०३३२६७०५ (9403326705)या क्रमांकावर,६८-गडचिरोली विधानसभा मतदारसंघ करीता ८२६१८२४६७५(8261824675)आणि ६९-अहेरी विधानसभा मतदारसंघाकरिता ८९९९३२५३१९ (8999325319) या सहाय्यक निवडणुक खर्च निरीक्षकांकडील संपर्क क्रमांकावर तक्रार नोंदवता येणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!