- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मुलाचे किंवा मुलीचे लग्न असो, त्यात लाखो रुपये खर्च होतात.मात्र एक देश असा आहे तिथे लग्न करण्यासाठी सरकारच जोडप्यांना लाखो रुपये देत आहे.ही ऑफर दक्षिण कोरियामध्ये आहे.येथील सरकार आणि स्थानिक प्रशासन प्रेमात पडणे,लग्न करणे,मुले होण्यासाठी पैसे देत आहे.ही एक प्रकारची प्रोत्साहन रक्कम आहे.जर एखाद्या जोडप्याने सर्व परंपरांचे पालन करून लग्न केले तर त्यांना सुमारे ७१ लाख रुपये देण्यात येत आहेत.दक्षिण कोरियामध्ये जन्मदर जगात सर्वात कमी असल्याने सरकारने प्रोत्साहन म्हणून ही योजना जाहीर केली आहे.
२३ ते ४३ वर्षे वयोगटातील लोकांसाठी ही योजना आहे.जर एखाद्या जोडप्याने लग्न केले तर त्याला अभिनंदन भत्ता म्हणून २० लाख रुपये,पाच वर्षांपर्यंत घरभाडे म्हणून ३१ लाख रुपये देण्यात येतात.
- Advertisement -

