Friday, October 23, 2026
Homeगडचिरोलीकालबाह्य,निर्लेखीत यंत्र समुग्रीचे होणार लिलाव- २ फेब्रुवारी ला कुरखेडा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत...

कालबाह्य,निर्लेखीत यंत्र समुग्रीचे होणार लिलाव- २ फेब्रुवारी ला कुरखेडा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राबविण्यात येणार लिलाव प्रक्रिया

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली : –औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कुरखेडा येथील विविध व्यवसायाची कालबाहय झालेली निर्लेखित यंत्रसामुग्री, संयंत्रे व साहित्य उपकरणे जसाच्या तश्याच अवस्थेत लिलाव करणेसाठी दिनांक २ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १ वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था,कुरखेडा येथे लिलाव करण्यात येणार आहे.तरी इच्छुक खरेदीदारांनी या लिलावात सहभागी होण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्था,कुरखेडा येथे त्यांचेकडे असलेल्या अधिकृत अभिलेखासह उपस्थित राहावे.किमान ३ खरेदीदारक उपस्थित झाल्याशिवाय लिलावाची प्रक्रिया करण्यात येणार नाही असे प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था,कुरखेडा जि.गडचिरोली यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कराळे मास्तरांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाची उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये नागपूर पदवीधर मतदार...

दोन बालकांना मिळाले हक्काचे कुटुंब; कोलकाता व ठाणे येथील कुटुंबीयांनी स्वीकारले पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विशेष दत्तक संस्थेच्या देखरेखीतील दोन बालकांना आज गुरुवारी हक्काचे कुटुंब आणि मायेची ऊब मिळाली.जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दत्तक आदेशांवर स्वाक्षरी करून...

भारतीय वन सेवेतील पाच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांची सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय वन सेवेतील सन २०२४ च्या तुकडीतील पाच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना देण्यात आली आहे.या संदर्भात आज,गुरुवार २२ ऑक्टोंबर...

विधान परिषद निवडणूक; घरबसल्या मोबाईलवर तपासा तुमचे मतदार यादीतील नाव..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी होणार असून येत्या २७ ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार आहे.त्यानुसार,मतदारांची नावे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!