Wednesday, June 3, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली नाट्यश्री कविता स्पर्धेचे अठ्ठाविसावे सत्र संपन्न…-गणेश निकम सत्रातील उत्कृष्ट कवी…

गडचिरोली नाट्यश्री कविता स्पर्धेचे अठ्ठाविसावे सत्र संपन्न…-गणेश निकम सत्रातील उत्कृष्ट कवी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच’ गडचिरोलीच्या वतीने “आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता” हा नविन उपक्रम १ जानेवारी २०२४ पासून सुरू करण्यात आलेला आहे.दर आठवड्याला कवींनी कविता सादर करायची आहे.त्यानुसार उपक्रमाचे २८ वे सत्र नुकतेच पार पडले असून यात २९ कवींनी सहभाग नोंदविला होता.स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात कवी गणेश रामदास निकम यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “दादा,नको लाडकी बहिण योजना” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे; असे नाट्यश्री चे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.नाट्यश्रीच्या उपक्रमाचे अठ्ठाविसावे मानकरी गणेश रामदास निकम यांचे “रानगर्भ फुलत आहे” गृपचे योगेश गोहणे (कविता विभाग प्रमुख),चुडाराम बल्हारपुरे,दादा चुधरी,दिलीप मेश्राम, प्रा.यादव गहाणे व प्रा.अरुण बुरे यांनी अभिनंदन केले आहे.

सत्रातील पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे चुडाराम बल्हारपुरे (नाटककार) यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

गोदाम बांधकाम,तेल काढणी युनिट,कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी लाखो रुपयांपर्यंत अनुदान.. – बना स्वतःच मालक; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील भुईमूग,करडई,तीळ यांसारख्या तेलबिया पिकांचे तसेच तूर,हरभरा व इतर कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांचे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी...

शाळेची पहिली घंटा वाजणार ‘या’ दिवशी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील वाढती उष्णता लक्षात घेता यंदा शाळेची पहिली घंटा उशिरा सुरू होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यंदा २०२६-२७ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!