Tuesday, September 29, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली : आरोग्य सेवक पदभरतीचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध…-१८ जुलै ते ३० जुलै...

गडचिरोली : आरोग्य सेवक पदभरतीचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध…-१८ जुलै ते ३० जुलै या कालावधीमध्ये घेण्यात येणार परीक्षा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- जिल्हा परिषद, गडचिरोली अंतर्गत आरोग्य सेवक, अंगणवाडी पर्यवेक्षीका या पेसा संवर्गातील बिगरपेसा क्षेत्रात रिक्त असलेली पदे भरण्याकरीता आयबिपीएस कडून दिनांक-१८ जुलै ते ३० जुलै २०२४ या कालावधीमध्ये परिक्षा घेण्यात येणार आहेत. सदर परिक्षेच्या प्रवेशपत्रकरीता डाऊनलोड लिंक व परिक्षेकरीता असणाऱ्या सुचनांची माहिती पुस्तिका जिल्हा परिषद, गडचिरोलीच्या  www.zpgadchiroli.in  या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घ्यावे व त्यावरील सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन दिलेल्या परिक्षा केंद्रावर नियोजित वेळेवर उपस्थित रहावे; असे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलिसांची कोंबडा बाजारावर धाड; पाच जणांना रंगेहाथ अटक..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील बरडकिन्ही ते चिचगाव मार्गावरील जंगलशिवारात कोंबड्यांच्या झुंजीवर पैशांची बाजी लावून जुगार खेळणाऱ्या पाच जणांना ब्रम्हपुरी पोलिसांनी रंगेहाथ अटक...

आष्टी व अहेरीतील रुग्णालयांची जिल्हा शल्य चिकित्सकांकडून पाहणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.रवि गावंडे यांनी नुकतेच ग्रामीण रुग्णालय आष्टी,उपजिल्हा रुग्णालय अहेरी आणि महिला व बाल रुग्णालय अहेरी येथे भेट देऊन...

चिवडा खाल्ल्यानंतर सात जणांना विषबाधा..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या वरोरा शहरातून आज,सोमवार २८ सप्टेंबरच्या दुपारी एक धक्कादायक घटना समोर आली. एका चिवडा सेंटरमधील चिवडा खाल्ल्यानंतर तब्बल सात जणांना विषबाधा...

माहिती अधिकार अर्जांवर निर्धारित मुदतीत व कायद्यातील तरतुदींनुसार कार्यवाही करावी- अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या माहिती अधिकार अर्जांवर निर्धारित मुदतीत व कायद्यातील तरतुदींनुसार कार्यवाही करावी,असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांनी केले. आंतरराष्ट्रीय माहिती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!