Wednesday, August 26, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली येथे येत्या १५ जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन…

गडचिरोली येथे येत्या १५ जुलै रोजी महिला लोकशाही दिनाचे आयोजन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-महिलांच्या समस्यांचे निराकरण व्हावे व त्यांच्या समस्यांबद्दल योग्य मार्गदर्शन मिळावे; या उद्देशाने जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी आयोजित करण्यात येत आहे.महिलांचे कोणत्याही विभागाशी संबंधित वैयक्तिक समस्या,गाऱ्हाणी,अडीअडचणी ऐकुण त्यांचे निवेदन स्विकारण्यात येईल.अर्जाचा नमुना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय,बॅरक क्रमांक १,खोली क्रमांक २६,२७ कॉम्पलेक्स  गडचिरोली या कार्यालयात निशुल्क प्राप्त होईल. दिनांक-१५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी, गडचिरोली यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचे कार्यालयातील सभागृहात महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी पिडीत महिलांनी आपले अर्ज सदर कार्यालयात सादर करावे.याबाबत सर्व महिलांनी नोंद घ्यावी; असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,गडचिरोली यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!