Sunday, August 30, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तबदल्यांचे सुलतान; तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली..-१९ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांची २१ वेळा...

बदल्यांचे सुलतान; तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली..-१९ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांची २१ वेळा बदली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- तुकाराम मुंढे हे शिस्तप्रिय अधिकारी आहेत.ते जिथे जातात तिथे त्यांचा दबदबा असतो.नवी मुंबई महापालिका तसेच नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून कामकाज पाहिले आहे.पुण्यात पीएमपीएलचे आयुक्त म्हणून देखील त्यांनी काम पाहिले.त्यांच्या कामाच्या धडाक्यांनी कर्मचाऱ्यांची चांगलीत वाट लागयची.पण तुकाराम मुंढे हे त्यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे अनेक लोकप्रतिनिधींच्या मनात त्यांचे नाव ब्लॅकलिस्टमध्ये कोरल्या गेल्याची चर्चा देखील होती.अशातच आता 

दुग्धविकास आणि पशुसंवर्धन खात्याच्या सचिवपदावरुन तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली आहे.विकास आयुक्त,असंघटित कामगार या कमी महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आली.अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी मुंढे यांना बदलीचे पत्र दिले आहे.तुकाराम मुंढे यांच्या पदाचा कारभार राजेश कुमार यांच्याकडे सोपवण्यात येणार आहे.

तुकाराम मुंढे हे २००५ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.ते च्यांच्या प्रामाणिकपणासाठी प्रसिद्ध आहे. त्यांना बदल्यांचा सुलतान म्हणतात,कारण त्यांच्या १९ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांची २१ वेळा बदली झाली आहे.त्यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांना या बदल्यांना सामोरे जावे लागल्याचे मानले जाते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

भरधाव वेगात असलेल्या कारने एकाला चिरडले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-भरधाव वेगात असलेल्या एका कारने रस्त्यावरून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला चिरडल्याची घटना आज,रविवार ३० ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास नागपूर शहरातील जपानी गार्डन...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!