Wednesday, August 26, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यात वीजा व वादळी वार्‍यासह अतिमुसळधार पावसाचा इशारा...- नागरिकांनी सतर्क राहण्याचे...

गडचिरोली जिल्ह्यात वीजा व वादळी वार्‍यासह अतिमुसळधार पावसाचा इशारा…- नागरिकांनी सतर्क राहण्याचे IMD नागपुर यांनी केले आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

संपादक/सत्यवान रामटेके

गडचिरोली :- जिल्ह्यात काही वेळातच वीजा व वादळी वार्‍यासह अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा india meteorological department(IMD) म्हणजेच भारतीय हवामान विज्ञान विभागाने दिला आहे.त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे; असे आवाहन करण्यात आले आहे.

नुकतेच ५ वाजून ५८ मिनिटांनी मोबाईलद्वारे सर्वांना माहिती दिली गेली असली तरीही; काही नागरिकांना याची जाणीव नसते.सर्वप्रथम विजांचे कडकडाट सुरू असल्यास मोबाईल फोन,इंटरनेट व ऑनलाईन सुविधा टाळावे.रस्त्यामध्ये वा इतर शेत शिवारात असल्यास झाडाचा आळोसा घेऊ नये; पूर परिस्थिती वा आपत्ती जनक स्थितीत सापडल्यास १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असेही IMD नागपुर यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यातील सर्व शासकिय,खाजगी व धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिटसह संबंधित यंत्रणांचे ऑडिट करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देतांना रुग्णालयांची सुरक्षा प्राधान्याची बाब आहे.राज्यातील सर्व शासकीय,खासगी व धर्मदाय आरोग्य संस्थांमधील...

५ टक्के दिव्यांग कल्याण निधीचा शंभर टक्के विनियोग करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.. – नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग कल्याणासाठी राखीव निधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवावा. प्रलंबित UDID नोंदणी व वैद्यकीय तपासणी प्रक्रिया...

अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार जमा होण्याचा मार्ग मोकळा..

उद्रेक न्युज वृत्त :-रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.महायुती सरकारने माहे-जुलै-२०२६ च्या हप्त्याच्या...

रोजगारनिर्मितीला चालना..! तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करणे तसेच महिलांना आधुनिक काष्ठकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!