Tuesday, August 25, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातून शिर्डी येथील महापशुधन एक्सोला भेट देण्यासाठी शेतकरी रवाना- जिल्हाधिकारी संजय...

गडचिरोली जिल्ह्यातून शिर्डी येथील महापशुधन एक्सोला भेट देण्यासाठी शेतकरी रवाना- जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी वाहनाला  दाखविली हिरवी झेंडी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली : – राज्यशासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत शिर्डी ता.राहता,जि.अहमदनगर येथे २४ ते २६ मार्च या कालावधीत महापशुधन एक्सो-२०२३ चे आयोजन करण्यात आले आहे.पशु प्रदर्शनास जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी गडचिरोली विभागा मार्फत नियोजन केले आहे.जिल्ह्यातील दुग्ध व्यवसाय पशुपालक एक्स्पो साठी उपस्थित राहण्यासाठी २४ मार्च रोजी रवाना झाले. जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी पशुपालक शेतकरी बांधवांच्या निघालेल्या वाहनाला हिरवी झेंडी दाखवली.यावेळी त्यांनी एक्सपो मधील माहिती अवगत करून आपल्याही जिल्ह्यात विविध योजनांमधून दुधाळ जनावरांची वाढ करावी; असेही आवाहन त्यांना केले.जिल्ह्यातील महिला विकास महामंडळ,आत्मा तसेच दुग्ध व्यवसाय सोसायट्यांचे सदस्य,बचत गटाचे सदस्य शेतकरी यांचा समावेश आहे.

प्रदर्शन ४६ एकर जागेवर होणार असून यामध्ये महाराष्ट्रासह देशातील इतर राज्यामधील उत्कृष्ट पुशधन,पशुपक्षी सहभागी होणार आहेत.प्रर्दशनातुन पशुसंवर्धन विषयातील नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी आणि शास्त्रोक्त पध्दतीने पशुपक्षी पालन व्यवसाय करण्यासाठी चालना मिळणार आहे; अशी माहिती जिल्हा दुग्ध विकास अधिकारी सचिन यादव यांनी दिली आहे.यावेळी आत्मा प्रकल्प व्यवस्थापक तथा कृषी विज्ञान केंद्राचे विभाग प्रमुख कराळे उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यातील सर्व शासकिय,खाजगी व धर्मादाय रुग्णालयांचे फायर ऑडिटसह संबंधित यंत्रणांचे ऑडिट करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देतांना रुग्णालयांची सुरक्षा प्राधान्याची बाब आहे.राज्यातील सर्व शासकीय,खासगी व धर्मदाय आरोग्य संस्थांमधील...

५ टक्के दिव्यांग कल्याण निधीचा शंभर टक्के विनियोग करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश.. – नगरपरिषद व नगरपंचायत स्तरावर दिव्यांग कल्याणासाठी राखीव निधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवावा. प्रलंबित UDID नोंदणी व वैद्यकीय तपासणी प्रक्रिया...

अखेर लाडक्या बहिणींच्या खात्यात दीड हजार जमा होण्याचा मार्ग मोकळा..

उद्रेक न्युज वृत्त :-रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.महायुती सरकारने माहे-जुलै-२०२६ च्या हप्त्याच्या...

रोजगारनिर्मितीला चालना..! तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करणे तसेच महिलांना आधुनिक काष्ठकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!