Wednesday, June 24, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोलीच्या किरण चौधरी यांना राष्टीय दर्पण कार्यगौरव पुरस्कार जाहीर..

गडचिरोलीच्या किरण चौधरी यांना राष्टीय दर्पण कार्यगौरव पुरस्कार जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संघाच्या वतीने शिक्षक दिनानिमित्य राष्ट्रीय दर्पण शिक्षक गौरव पुरस्कारांची घोषणा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्र देशपांडे यांनी नुकतीच केली असून यात गडचिरोली नवेगाव कॉम्प्लेक्स येथील किरण महादेव चौधरी यांच्या साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना राष्टीय दर्पण कार्यगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे.राष्ट्रीय पुरस्कार वितरण समारंभ येत्या ७ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २.३० वाजता रोटरी क्लब हॉल,गजमाळ शालिमार नाशिक येथे संपन्न होणार असून यात किरण चौधरी यांना सन्मानित करण्यात येणार आहे.सदर कार्यक्रम राज्यातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.विधिध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला, पुरुष यांचा या प्रतिष्ठेच्या राष्टीय पुरस्काराने सन्मान करण्यात येत आहे.यामध्ये किरण चौधरी यांचा समावेश असून त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल विविध स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत आहे.सदरच्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पत्रकार संघातर्फे करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!