Sunday, August 16, 2026
Homeनांदेडअजबच..! वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या सहाय्यक अभियंत्याचे पाडले दोन दात

अजबच..! वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या सहाय्यक अभियंत्याचे पाडले दोन दात

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नांदेड :- शहरात आश्र्चर्य कारक घटना घडली असून  वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता श्रीकांत सोनटक्के वीज बिल वसुलीसाठी स्नेह नगर पोलीस वसाहतीत गेले असता एका पोलीस कर्मचाऱ्याने दुसऱ्याच्या मीटरमधून अनधिकृतपणे वीज कनेक्शन घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.पोलीस कर्मचाऱ्याकडे विचारना करण्यासाठी सोनटक्के जाताच पोलीस कर्मचारी निवृत्ती केंद्रे यांनी सोनटक्के यांच्या नाकावर बुकीचा ठोसा मारला.पोलीस कर्मचाऱ्याने नाकावर बुकिचा जोरभर ठोसा मारताच सोनटक्के यांचे दोन दात पडले.घटनेमुळे वीज वितरण कंपनीचे अधिकारी चांगलेच धास्तावले असून विचारना करतांना आता सांभाळून विचारणा करावी लागणार व कोणता ग्राहक कोणत्या मनःस्थितीत असेल याचा काही नेम नाही.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तुकाराम मुंढेंचा बॉलिवूडच्या बड्या कलाकारांना दणका..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बॉलिवूड सिनेसृष्टीतील तीन बड्या कलाकारांना मोठा दणका दिला आहे.नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या पान...

पोलीस विभागात खळबळ; सहाय्यक पोलिस निरीक्षकाने संपवली जीवनयात्रा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलिस निरीक्षकाने(एपीआय) पीसीएमटीच्या शासकीय निवासस्थानी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची...

गडचिरोलीतील रस्त्यांसाठी सुमारे २ हजार ६०० कोटींचा भरीव निधी; पायाभूत सुविधांच्या विकासाला गती.. – पोलीस जवानांचे योगदान अविस्मरणीय- ॲड.आशिष जयस्वाल

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासासोबत जिल्ह्याचा समृद्ध नैसर्गिक व सांस्कृतिक वारसा जपत स्थानिकांना जिल्ह्यातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर...

उद्याला राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे गृह(ग्रामीण),गृहनिर्माण, शालेय शिक्षण,सहकार व खनिकर्म राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर हे उद्या,रविवार १६ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!