Wednesday, May 13, 2026
Homeगडचिरोलीउद्याला राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्याला राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्याचे वित्त व नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधि व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल उद्या,सोमवार २३ जून रोजी गडचिरोली  जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणार आहेत.
उद्या सोमवारी सकाळी ८.१५ वाजता गडचिरोली विश्रामगृह येथे आगमन व राखीव,सकाळी.८.४५ वाजता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा मुरखळा येथे आगमन व शाळा प्रवेशोत्सव उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे स्वागतासाठी उपस्थित राहणार आहेत.त्यानंतर १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित बैठकीस उपस्थित असणार आहेत.दुपारी १.३० वाजता
विश्रामगृह येथे आगमन व राखीव.त्यानंतर दुपारी
२.३५ वाजता जिल्हा परिषद येथे विविध विभागाच्या आढावा बैठकीस उपस्थिती दर्शविणार व सायंकाळी ६ वाजता गडचिरोली विश्रामहात राखीव व सोयीनुसार रामटेककडे प्रयाण करणार आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यातील सात तालुक्यात होणार ४८ हजार लिटर केरोसीनचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-संभाव्य युद्धजन्य परिस्थितीचा विचार करून उद्भवणाऱ्या संभाव्य जोखमीचे निराकरण करण्यासाठी स्वयंप्रकाशासाठी व दिवाबत्तीसाठी सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत केरोसीनचे तालुकानिहाय वाटप करण्याचा निर्णय...

नऊ आरोग्य कर्मचाऱ्यांना ‘फ्लोरेंस नाईटिंगेल’ पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत वीर शहीद बाबुराव शेडमाके सभागृहात  'फ्लोरेंस नाईटिंगेल जिल्हास्तरीय पुरस्कार' वितरण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.या सोहळ्यात...

चक्क वाळू डेपोच्या सावंगी रेतीघाटात अवैध वाळू उपश्याचा खेळ..! – देसाईगंज महसूल अन् पोलीस विभाग निद्रावस्थेत; आम्ही सांगणार तेव्हाच डोळे उघडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात हल्ली रेती उपशाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.पुढील महिन्यापासून लिलाव झालेल्या सर्व रेती घाटांचा ताबा तहसील कार्यालयाकडे सोपविण्यात येणार...

उपराजधानीत मध्य भारतातील सर्वात उंच भगवान बजरंगबलीच्या मूर्तीचे काम अंतिम टप्प्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात मध्य भारतातील सर्वात उंच भगवान बजरंगबलीची(हनुमान)विराट आणि भव्य-दिव्य अशी मूर्ती तयार करण्यात येत असून नागपूरच्या कोराडी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!