Friday, October 23, 2026
Homeगडचिरोलीशिवसेना महिला आघाडीच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाचा केला निषेध..

शिवसेना महिला आघाडीच्या वतीने केंद्रीय निवडणूक आयोगाचा केला निषेध..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त                                         

गडचिरोली :- उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघठिका छायाताई कुंभारे यांच्या नेतृत्वात आज २१ फेब्रुवारी २०२३ रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाचा निषेध करण्यात आला.दोन गुजराती मिळून एक मराठी माणसाचा स्थानिक पक्ष फोडतात,संपवतात ते देखील दुसऱ्या एका मराठी माणसाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन आणि मराठी असलेली पण बुद्धी गहाण ठेवलेली भक्त मंडळी या सर्व प्रकारचा आनंद घेतात या महाराष्ट्रात दुर्दैवी गोष्ट काय? केन्द्र सरकारच्या दबावात येऊन दबावतंत्र बळी पडलेल्या धृतराष्ट्राची भूमिका वटविनाऱ्या लाचार केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला मूळपक्षाचे नाव व चिन्ह बहाल करणाऱ्या निवडणूक आयोगाचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना जिल्हा महिलाआघाडी संगठिका यांनी निषेध केला .    प्रसंगी शिवसेना महिला संगठिका छायाताई कुंभारे, माजी जि.प.सदस्य उपजिल्हा संगठिका सुनंदा आतला,तालुका समनव्यक नूतन कुंभारे,शहर समनव्यक स्वाती दासेवर,उपशहर संगठिका सिमा परासर,शाखा प्रमुख ज्योशना राजूरकर, शाखा प्रमुख देवकी कंकडावार,शाखा प्रमुख गीता सोनूले,शाखा प्रमुख संदया हेमके,कारवाफा सरपंच महानंदा आतला, प्रभारी तालुका प्रमुख आरती खोब्रागडे आदी महिला उपस्थित होत्या.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कराळे मास्तरांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाची उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये नागपूर पदवीधर मतदार...

दोन बालकांना मिळाले हक्काचे कुटुंब; कोलकाता व ठाणे येथील कुटुंबीयांनी स्वीकारले पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विशेष दत्तक संस्थेच्या देखरेखीतील दोन बालकांना आज गुरुवारी हक्काचे कुटुंब आणि मायेची ऊब मिळाली.जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दत्तक आदेशांवर स्वाक्षरी करून...

भारतीय वन सेवेतील पाच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांची सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना..

उद्रेक न्युज वृत्त :-भारतीय वन सेवेतील सन २०२४ च्या तुकडीतील पाच परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना सहाय्यक वनसंरक्षक पदावर पदस्थापना देण्यात आली आहे.या संदर्भात आज,गुरुवार २२ ऑक्टोंबर...

विधान परिषद निवडणूक; घरबसल्या मोबाईलवर तपासा तुमचे मतदार यादीतील नाव..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी होणार असून येत्या २७ ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार आहे.त्यानुसार,मतदारांची नावे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!