Friday, May 1, 2026
Homeगडचिरोलीपंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन - २२ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी...

पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन – २२ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी ला होणार रोजगार मेळावा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,मॉडेल करिअर सेंटर गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था धानोरा यांच्या संयुक्त विद्यमाने २२ व २३ फेब्रुवारी २०२३ रोजी शासकीय औद्योगिक ‍प्रशिक्षण संस्था धानोरा येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. 

सदर रोजगार मेळाव्यामध्ये एस.आय.एस.हैद्राबाद आणि एम १ सेक्यूरीटी & अलाइड सर्व्हिसेस प्रा.लि.नागपूर या कंपनी उपस्थित असणार असून; सदर रोजगार मेळाव्याकरिता ईच्छूक उमेदवारांनी स्वत:चा बायोडाटा,शैक्षणिक प्रमाणपत्रांच्या झेराक्स सह स्वखर्चाने २२ व २३ फेब्रुवारी २०२३ रोजी शासकीय औद्योगिक ‍प्रशिक्षण संस्था धानोरा येथे उपस्थित राहून रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा; असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र गडचिरोली कार्यालयाने आवाहन केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र राज्याचा ६७ वा स्थापना दिन उत्साहात साजरा.. महाराष्ट्र दिनी “समृद्ध गडचिरोली” घडविण्याचा संकल्प..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल यांनी “समृद्ध गडचिरोली” घडवण्याचा संकल्प व्यक्त करत विकास, शांतता...

‘आदिशा’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गटातील लाभार्थ्यांना मिळणार दोन टक्के व्याजदराने १ लाख रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महिला बचत गटांना केवळ २ टक्के व्याजदराने फिरता निधी उपलब्ध करून देत गावपातळीवर आर्थिक साखळी निर्माण करणारा ‘आदिशा’ प्रकल्प जिल्ह्याच्या विकासात...

चक्क चोरट्यांनी खासदारांच्या शेतातील वीज मीटरसह मोटरपंप नेला चोरून.

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात चोरीच्या घटनांनी जोर धरलेला असतांनाच आता थेट लोकप्रतिनिधीही यातून सुटलेले नाहीत.भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांच्या वडिलोपार्जित शेतातून अज्ञात...

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!