Tuesday, April 28, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा सार्वत्रिक निवडणूक निकाल जाहिर.. - कुणाला किती मते...

गडचिरोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा सार्वत्रिक निवडणूक निकाल जाहिर.. – कुणाला किती मते मिळाली व विजयी उमेदवारांची पहा नावे…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी विधानसभा मतदारसंघातून इंडियन नॅशनल काँग्रेसचे रामदास मळूजी मसराम,गडचिरोली विधानसभा मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचे डॉ.मिलींद रामजी नरोटे तर अहेरी विधानसभा मतदार संघातून नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टीचे धर्मरावबाबा आत्राम विजयी झाले आहेत.त्यांना संबंधीत निवडणूक निर्णय अधिकारी मानसी,राहूल मीना व कुशल जैन यांचे हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले.
गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी मतदारसंघातून ८, गडचिरोलीतून ९,अहेरीतून १२ असे एकूण २९ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते.विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी २० नोव्हेंबर रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज,शनिवार २३ नोव्हेंबर पार पडली असून तीनही विधानसभेचे निकाल जाहीर करण्यात आले.
यानुसार उमेदवारांना मिळालेली एकूण मते पुढीलप्रमाणे👇
आरमोरी विधानसभा मतदार संघ👇
रामदास मळूजी मसराम– इंडियन नॅशनल काँग्रेस- ९८५०८,
कृष्णा दामाजी गजबे– भारतीय जनता पार्टी-९२२९९,
 
आनंदराव गंगाराम गेडाम-अपक्ष-१९५४,
डॉ.शिलू चिमुरकर पेंदाम– अपक्ष-८५४,
मोहनदास गणपत पुराम-वंचित बहुजन आघाडी-१८०८,
चेतन नेवशा काटेंगे-आझाद समाज पार्टी (कांशीराम)-१९२७,
अनिल तुलाराम केरामी-बहुजन समाज पार्टी-३४३८,
 
खेमराज वातूजी नेवारे-अपक्ष-७४५,
नोटा-१७६२.
गडचिरोली विधानसभा मतदार संघ👇
डॉ.मिलींद रामजी नरोटे– भारतीय जनता पार्टी-११६५४०
मनोहर तुळशिराम पोरेटी-इंडियन नॅशनल काँग्रेस-१०१०३५
संजय सुभाष कुमरे– बहुजन समाज पार्टी-३२४१
जयश्री विजय वेळदा– पीजेंट्स ॲन्ड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया-३३६२
भरत मंगरुजी येरमे– वंचित बहुजन आघाडी-१८५२
योगेश बाजीराव कुमरे– गोंडवाना  गणतंत्र पार्टी-४८०
दिवाकर गुलाब पेंदाम-अपक्ष-६७३
बाळकृष्ण वंगणूजी सावसाकडे– अपक्ष-७६८
डॉ.सोनल चेतन कोवे– अपक्ष-१५५२
नोटा-२८१७
अहेरी विधानसभा मतदार संघ👇
आत्राम धर्मरावबाबा भगवंतराव -नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी-५४२०६
राजे अम्ब्रीशराव राजे सत्यवानराव आत्राम– अपक्ष-३७३९२
आत्राम भाग्यश्री धर्मरावबाबा- नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी(शरदचंद्र पवार)-३५७६५
हनमंतु गंगाराम मडावी– अपक्ष-२७१८८
रमेश वेल्ला गावडे– बहुजन समाज पार्टी-२६७४
संदीप मारोती कोरेत-महाराष्ट्र नवनिर्माण सेना-२९९३
निता पेंटाजी तलांडी– प्रहार जनशक्ती पार्टी-१२१४
आत्राम दिपक मल्लाजी– अपक्ष-६६०६
कुमरम महेश जयराम– अपक्ष-१११२
गेडाम शैलेश बिच्चू-अपक्ष-१३३९
नितीन कविश्वर पदा– अपक्ष-५६४८
लेखामी भाग्यश्री मनोहर– अपक्ष-३९०२
नोटा-५८२५
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

इयत्ता दहावी व बारावी परीक्षेचा निकाल लवकरच..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गत फेब्रुवारी व मार्च महिन्यात दहावी व बारावीची परीक्षा घेतली होती.त्यात ३७ हजार...

घर बांधणे झाले महाग; लोहा,सिमेंट,विटा अन् रेतीचे भाव कडाडले..

उद्रेक न्युज वृत्त :-बांधकाम साहित्यांच्या वाढत्या किमतींमुळे लोकांच्या बजेटवर मोठा ताण आल्याचे चित्र आहे.यामुळे सर्वसामान्यांना घर बांधणे कठीण झाले आहे.लोहा,सिमेंट,विटा अन् रेतीचे भाव कडाळल्याने...

खेळता-खेळता सांडपाण्याच्या खड्यात पडल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-खेळत असतांनाच घरालगत असलेल्या सांडपाण्याच्या खड्यात पडून ३ वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या काटोल तालुक्यातील कोंढाळी येथील शिक्षक...

कारखान्यात आढळून आले बालकामगार; संचालकासह चार जणांविरुद्ध गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एखादी कंपनी असो वा कुठलेही दुकान, हॉटेल,ढाबे,चहाची दुकाने वा इतर आस्थापनांमध्ये बालकांना कामावर ठेवणे गंभीर गुन्हा आहे.यात १४ वर्षे वयाखालील मुलांचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!