- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजल्यानंतर प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवाऱ्यांची नावे जाहीर करीत आहेत.काँग्रेसने आज शनिवारी त्यांची दुसरी २३ जागांची यादी जाहीर केली.पहिल्या यादीत त्यांनी ४८ जागांची यादी जाहीर केली होती.अशातच आता महाविकास आघाडीचा नवा फॉर्मुला ९०+९०+९० असा असल्याने काँग्रेसने आता पर्यंत ४८+२३ असे एकूण ७१ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.आणखी १९ जागांची यादी अद्यापही जाहीर केली नाही.काँग्रेसने गडचिरोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदासंघातील एकही जागा जाहीर केली नसल्याने अनेकांची धाकधूक वाढली आहे.
२३ उमेदवारांची यादी👇
भुसावळ – राजेश तुकाराम मान
जळगाव(जामोद) – डॉ.स्वाती संदीप वाकेकर
अकोट – महेश गंगणे
वर्धा – शेखर शेंडे
सावनेर – अनुजा सुनील केदार
नागपूर दक्षिण – गिरीष पांडव
कामठी – सुरेश भोयर
भंडारा – पूजा ठवकर
अर्जुनी मोरगाव – दलिप बनसोड
आमगाव – राजकुमार पुराम
राळेगाव – वसंत पुरके
यवतमाळ – अनिल मंगुळकर
आर्णी – जितेंद्र मोघे
उमरखेड – शेषराव कांबळे
जालना – कलियास गोरतंत्याल
औरंगाबाद पूर्व – मधुकर देशमुख
वसई – विजय पाटील
कांदिवली पूर्व – कळू बढेलिया
चारकोप – यशवंत सिंग
सिओन कोलीवाडा – गणेश यादव
श्रीरामपूर – हेमंत ओगळे
निलंगा – अभयकुमार साळुंखे
शिरोळ – गणपतराव पाटील
- Advertisement -

